Agro News | सोयातेलासाठी सोयाबीनच्या गाळपित वाढ; भावदरांवर परीणाम होणार?

Agro News | गेल्या पाच वर्षांपासून पाम तेलाच्या उत्पादनात घट होत असून सोयाबीनच्या उत्पादनात जागतिक पातळीवर वाढ होत आहे. सोयातेलासाठी गाळपहि वाढत आहे. तेव्हा सोयाबीनची अतिरिक्त निर्मिती होऊ लागली आहे. परंतु याचा परिणाम सोयाबीनच्या भावांवरती होऊ लागला आहे. त्याचबरोबर भारताच्या नॉन जीएम सोयाबीनच्या भावावरही याचा परिणाम दिसून येऊ लागलाय. असे ऑइल वर्ल्डचे कार्यकारी संचालक थॉमस … Read more

Silk Production | आरक्षणासाठी बीडमध्ये बंदची हाक; रेशीम उत्पादकांना फटका

Silk Production | सध्या राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असून मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. त्यांच्या या उपोषणाला आता राज्यभरातून पाठिंबा मिळत असून पाठिंबा देण्यासाठी मराठा संघटनांनी बीड, धाराशिव जिल्ह्यात शनिवार दिनांक 21 रोजी बंदची हाक दिली. ज्यामुळे जिल्ह्यातील सर्व व्यवहारांसह बाजार समिती … Read more

Weather Update | अखेर मॉन्सून परतीच्या प्रवासाला लागणार

Weather Update | परतीसाठी पोषक हवामान नसल्याकारणाने नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या परतीचा प्रवास लांबला होता. परंतु, आता मात्र मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक हवामान तयार होत असल्याने सोमवार दि. 23 पर्यंत कच्छ आणि पश्चिम राजस्थानच्या काही भागातून मॉन्सून परतीच्या प्रवासाला लागण्याची शक्यता मान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.मॉन्सून परतीसाठी लागते पोषक हवामानवायव्य भारतात पाऊस कमी होऊन आद्रतेची टक्केवारी घटून … Read more

Agro News | केळीच्या आवकीत घट; सणासुदीमुळे उठाव कायम

Agro News | सध्या राज्यामध्ये सणासुदीचे वातावरण असल्यामुळे फळा बाजारात मागणी आहे. खानदेशमध्ये दर्जेदार निर्यातक्षम केळीला शिवारात किंवा थेट खरेदीत कमाल 3200 रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा दर मिळत आहे. तर 2100 प्रतिक्विंटल असा किमान दर मिळत असून आवक कमी झाली आहे तर, उठाव वाढला आहे. Agro News | कर्नाटकच्या कांद्याची आवक वाढली; दरांमध्ये चढ-उतार?? जळगाव जिल्ह्यातील … Read more

Onion News | नगरमध्ये प्रतिक्विंटल कांद्यावर 300 ते 400 रुपयांची दरवाढ

Onion News

Onion News | नगर जिल्ह्यामध्ये गावरान कांद्याची आवक होत असून बाजारामध्ये मागील 8 दिवसांपासून प्रतिक्विंटल कांद्यावर साधारण 300 ते 400 रुपयांपर्यंत दरबाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या बाजारात कांद्याला प्रतिक्विंटल 1500 ते 5200 रुपयांपर्यंत दर मिळत आहेत. नगर मधील दादा पाटील शेळके कृषी उत्पादन बाजार समितीच्या भानुदास कोतकर नेप्ती उपबाजारात गुरुवार, सोमवार आणि शनिवारी कांद्याचे … Read more

Weather News | मॉन्सूनचा परतीचा प्रवास यंदाही लांबणीवर

Weather News | गेली काही वर्षे नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या परतीचा प्रवास लांबल्याचे दिसून आले आहे. यावर्षी देखील मॉन्सूनने राजस्थानातून परतीचा प्रवास अद्यापही सुरू केलेला नाही. पंजाब, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड सारख्या वायव्य भागातून मान्सूनच्या परतीसाठी अजूनही पोषक स्थिती नाही. तेव्हा वायव्य भारतात पावसाने उघडिप दिल्यानंतर मॉन्सून परतीच्या प्रवासाला लागण्याची शक्यता आहे. मागील वर्षी 25 सप्टेंबर रोजी … Read more

Agro News | ‘सरकारने योजना भ्रष्टाचार करण्यासाठी काढल्यात का?’; बच्चू कडूंचा सरकारला संतप्त सवाल

Agro News | प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी नायफेडच्या कांदा प्रश्नांवरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. नाफेडच्या कांदा खरेदीत चौफेर भ्रष्टाचार झाला असून, यामध्ये नाफेडच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. मुळात सरकारने योजना भ्रष्टाचार करण्यासाठीच काढल्या आहेत का? असा संतप्त सवाल करत. या प्रकरणाची मुळापासून चौकशी … Read more

Weather Update | राज्यात पावसाला पोषक हवामान; पुढील 2 दिवसात पावसाच्या सरींचा अंदाज

Maharashtra Rain

Weather Update | बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. आज मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. तर इतर राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या सरींचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. Weather Update | पावसाने घेतली विश्रांती; राज्यात आज पावसाच्या तुरळक सरी नैऋत्य उत्तर प्रदेश … Read more

Nashik Rain | नाशकात पावसाची जोर’धार’; दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी, जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’

Nashik Rain

Nashik Rain | नाशिक :  महाराष्ट्रात काही दिवसांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला होता. यानुसार, कालपासून जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली असून, धरणांच्या पाणीसाठयात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर, गंगापूर धरणातून विसर्ग सुरू करण्यात आल्याने गोदावरी दूधडी भरून वाहत आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून, यामुळे दिंडोरी तालुक्यातील वाघाड, तिसगाव, … Read more

Corn Import | विनाशुल्क मका आयातीला राजू शेट्टींचा कडाडून विरोध; यामुळे शेतकरी संकटात सापडतील

Corn Import

वैभव पगार – प्रतिनिधी – दिंडोरी | केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या सचिवांनी आयात शुल्क न लावता आपल्या देशात मका आयात करण्यास परवानगी द्यावी यासाठी वाणिज्य मंत्रालयाकडे मागणी केलेली आहे. सदरची मागणी चुकीची असून येत्या महिन्याभरात खरीप हंगामातील मका बाजारात येणार आहे. यामुळे हा निर्णय झाला तर मका उत्पादक शेतकरी संकटात सापडतील. याकरिता सदरचा … Read more