Onion News | दिवाळीपर्यंत कांदा शंभरी गाठणार; आवक घटल्याने कांद्याच्या दरात वाढ
Onion News | किरकोळ बाजारात कांद्याची मागणी वाढलेली असताना सध्या आवक कमी झाल्याने कांद्याचा प्रतिकिलोचा दर 70 रुपयांवर पोहोचला आहे. त्यात नवीन कांद्याची आवक नोव्हेंबर पर्यंत वाढणार नसल्याने दिवाळीपर्यंत कांद्याचा दर आणखीन वाढण्याची शक्यता आहे. सणाच्या काळात कांदा सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहे. Onion News | श्रीरामपूर मार्केटमध्ये कांद्याची आवक घटली … Read more