Kanda Chal Anudan | कांदा चाळींचे वैयक्तिक अनुदान बंद; पराभवानंतरही सरकारला कांदा प्रश्नाचे गांभीर्य नाही..?
Kanda Chal Anudan | रोजगार हमी योजने अंतर्गत राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा चाळ बांधण्यासाठी राज्य सरकारकडून 50 टक्के अनुदान दिले जात होते. मात्र, राज्य शासनाच्या नवीन परीपत्रकानुसार आता हे अनुदान शेतकऱ्यांना वैयक्तिक स्वरूपात दिले जाणार नाही. तर केवळ बचत गट, शेतकऱ्यांचा समूह, शेतकरी उत्पादक संघ यांनाच आता हे अनुदान मिळणार आहे. कांदा पीकाच्या साठवणुकीसाठी … Read more