Chhagan Bhujbal | नाशिकमधील प्रत्येक तालुक्यात असे प्रदर्शन भरवले पाहिजे – मंत्री भुजबळ

Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal | मनमाड बाजार समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बळीराजा कृषि प्रदर्शनाचे आज उद्घाटन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना संबोधित केले. अनिश्चित पर्जन्यमान, हवामान बदल व वाढती लोकसंख्या यांचा विचार करता अन्नधान्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीत नवनवीन बदल, शेतीपूरक व्यवसाय करतानाच शेतीला नवतंत्रज्ञानाची जोड द्यायला … Read more

PM Kisan | मुहूर्त ठरला; यादिवशी मिळणार ‘पीएम किसान’चा १६ वा हप्ता

PM Kisan

PM Kisan | शेतकरी ज्या घोषणेची अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. त्या निर्णयाची अखेर घोषणा झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारतर्फे शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी. यासाठी अनेक शेतकरी हिताच्या योजना राबवल्या जातात. त्यापैकीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना. या योजनेअंतर्गत, भारत सरकार वर्षाभरातून तीन वेळा  २,००० रुपयांचे तीन हप्ते जारी करते. म्हणजे एका … Read more

Garlic News | ‘या’ पीकाची लागवड करून शेतकरी झाले करोडपती; शेतात लावले सीसीटीव्ही

Garlic News

Garlic News |  कांदा निर्यात बंदीमुळे सध्या कांद्याचे दरांमध्ये घसरण झाली आहे. तर, इतर पीकांचेही दर काही फार चांगले नाही. एकीकडे कांदा, फळ पीक, भाजीपाला, यांच्या भावांमध्ये घसरण होत असल्याचे चित्र असताना दुसरीकडे लासणाचे दर मात्र गगनाला भिडलेले आहे. लासणाच्या मागणीत वाढ झाल्याने दर लासणाने शेतकऱ्यांना करोडपती केले आहे. सध्या देशभरात लसणाच्या भावात आणि मागणीत … Read more

Grapes News | द्राक्ष उत्पादकांसाठी सरकारचा मोठा निर्णय; पेढे वाटून निर्णयाचे स्वागत

Grapes News

Grapes News | केंद्र सरकारने अचानक लादलेल्या या कांदा निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादकांसह द्राक्ष उत्पादकांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले. कारण केंद्र सरकारने अचानक लादलेल्या या कांदा निर्यात बंदीमुळे बांग्लादेशने त्यावेळी इतर देशांतून कांद्याची आयात करून आपली गरज भागवली. मात्र, त्यानंतर भरतातून येणाऱ्या द्राक्ष पीकावरील शुल्क वाढवले असून, हा तोटा व्यापऱ्यांना बसत असला तरी याची फेड … Read more

Rain Update | यावर्षी ‘या’ महिन्यात दाखल होणार मान्सून

Rain Update

Rain Update | यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पिण्यासाठीही पाणी नाही, अशी स्थिती आहे. तसेच शहरी भागातही आतापासूनच धारणांनी तळ गाठला आहे. यावर्षी अशी स्थिती असण्याचे कारण म्हणजे २०२३ हे वर्ष ‘अल निनो’ चे वर्ष होते. मात्र, यावर्षी म्हणजेच २०२४ मध्ये पावसाळा हा लवकर दाखल होणार असून, यामुळे नक्कीच … Read more

Onion Subsidy | जीआर आला; ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार कांदा अनुदान

Onion Subsidy

Onion Subsidy | केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाआधी चार हजारांवर असलेल्या कांद्याचे दर हे आता खाली आले आहेत. यामुळे कांदा उत्पादक शतेकरी हवालदिल झाले आहेत. मात्र, आता कांदा उतपडक शेतकऱ्यांसाठी काहीशी दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या प्रति क्विंटल साडे तीनशे रुपये या कांदा अनुदानाबाबत दिलासादायक बातमी … Read more

Onion Export | कांदा निर्यात बंदिवर काय म्हणाले पालकमंत्री दादा भुसे..?

Onion Export

Onion Export | नशिक जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या कांद्यावर केंद्र सरकारने निर्यात बंदी लादल्यामुळे नशिक जिल्ह्यातील कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकरी नाराज आहेत. दरम्यान, कांदा निर्यात बंदिवर नशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी भाष्य केले आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, कृषी विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या आणि नाशिक कृषी … Read more

Nashik News | शेतकऱ्यांवरच रेशनचे गहू खाण्याची वेळ

Nashik News

Nashik News |  गेल्या वर्षात पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात खरिप हंगाम वाया गेला. मात्र, आता रब्बीची परिस्थिती ही त्याहूनही वाईट आहे. पालखेड येथील कालव्याच्या लाभक्षेत्रात थोड्याफार प्रमाणात रब्बी हंगाम फुलल्याचे दिसत आहे. मात्र, उत्तर पूर्व भागात तर, शेतजमीन नुसती ओसाड पडली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी तब्बल साठ गावांवर टँकरने पुरवठा सुरू असल्याने गहू तर दिसेनासा झाला … Read more

Soyabean | कांदा, द्राक्षांनंतर आता शेतकऱ्यांची ‘ही’ आशाही संपली…

Soyabean

Soyabean |  यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या आव्हानांना सामोरे जात, पीक उभे केले. मात्र, त्या पीकांना कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यंदाचं वर्ष हे शेतकऱ्यांसाठी प्रचंड निराशेचं राहिलं कांदा, द्राक्ष, भाजीपाला आणि आता सोयाबीनही कुठल्याच पीकाला मनासारखा भाव मिळत नसल्याने बळीराजा खचला आहे. दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठे आस्मानी संकटे पेलत सोयाबीन पीक घेतलं. मात्र, … Read more

Agri Business Idea | केवळ तीन महिन्यात ‘या’ पीकातून होते लाखोंची कमाई

Garlic News

Agri Business Idea |  जर तुम्हाला कमी वेळात आणि हमी भावात उत्पादन मिळावे असे वाटत असेल. तर, तुम्ही या फळाचे उत्पादन घ्या. कारण इतर पीकांच्या तुलनेत या फळाचे उत्पादन हे अगदी कमी कालावधीत येते आणि या फळाला बाजारात मागणीही उत्तम असते. त्यामुळे या पिकाचे उत्पादन घेणे हे नेहमीच फायद्याचे ठरते.(Agri Business Idea) खरबूज या पीकाला … Read more