Agro News | नाशिकमध्ये आधारभूत खरेदी-विक्री केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी

Agro News | नाशिक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मका व सोयाबीन मालाची हमीभावाने खरेदी होण्यासाठी शासन स्तरावरून किमान आधारभूत खरेदी-केंद्र चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात सुरू करावीत अशी मागणी सभापती संजय जाधव यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे. Agro News | खाद्यतेल-तेलबियांच्या राष्ट्रीय मिशनला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी अपेक्षाप्रमाणे हमीभाव नाही तहसीलदार बाबासाहेब खेडकर यांना याबाबत निवेदन देण्यात आले … Read more

Crops Damage | धाराशिव जिल्ह्यात जोरदार पावसामुळे सोयाबीन पिक पाण्याखाली

Crops Damage | मागील काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत असल्यामुळे या पावसाने सोयाबीनच्या काढणीच्या कामात व्यत्यय आणला आहे. काही भागात सोयाबीनचे पीक पाण्याखाली आहे. यातच गुरुवारी लोहारा तालुक्यातील अनेक गावांना वादळी पावसाने झोडपून काढले, ज्याचा सर्वाधिक फटका खेड व नागौर गावांना बसला असून झाडे उन्मळून पडली तर विजेच्या तारा … Read more

Agro News | खाद्यतेल-तेलबियांच्या राष्ट्रीय मिशनला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी

Agro News | गुरुवार 3 ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकार निर्देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि भारताला खाद्य तेलामध्ये स्वयंपूर्ण बनवण्यासाठी 10,103 कोटी रुपयांच्या खर्चासह खाद्यतेल-तेलबियांच्या राष्ट्रीय मिशनला मंजुरी दिली आहे. 2024-25 ते 2030-31 या 7 वर्षांच्या कालावधीमध्ये 10,103 कोटी रुपयांच्या खर्चासह हे अभियान राबविण्यात येणार असून या मिशनद्वारे प्राथमिक तेलबिया उत्पादन 2022-23 मधील 39 … Read more

Government Scheme | केंद्र सरकारकडून ‘या’ दोन कृषी योजनांना मंजुरी

Government Scheme | देशातील कृषी क्षेत्राच्या विकासासह शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवत, अनेक योजना राबविल्या जात आहेत. या संदर्भात केंद्र सरकारने ‘पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजना’ आणि ‘कृषी उन्नती योजना’ मंजूर केली आहे. गुरुवार 3 ऑक्टोबर रोजी कृषी आणि कल्याण मंत्रालयांतर्गत चालवल्या जाणाऱ्या सर्व केंद्र पुरस्कृत योजनांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दोन व्यापक योजनांमध्ये विलीनीकरण … Read more

Weather News | आज राज्यात ‘या’ भागात विजांसह पावसाचा अंदाज

Weather News | पावसाने उसंत घेताच राज्यात ‘ऑक्टोबर हिट’च्या झळा बसू लागल्या असून तापमानाचा पारा 36 अंशाच्या पुढे गेला आहे. तर आज राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारा आणि विजांसह जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. Weather Update … Read more

Agro News | टोमॅटोच्या आवाकीत घट; व्यापारी मालाच्या प्रतीक्षेत

Agro News | सध्या टोमॅटोची आवक घटली असून नाशिकच्या पिंपळगाव बसवंत मार्केट यार्डमध्ये व्यापारी ट्रक भरण्याच्या प्रतीक्षेत आहेत. इतर वेळी काही तासात भरणारे ट्रक आता दोन-दोन दिवस उभे असल्याचे दिसू लागले असून व्यापारी माल मिळवण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तर, पुढील काळात बाजार भाव टिकून राहणार असल्याची माहिती बाजार समिती यांच्या सूत्रांकडून मिळाली आहे. Agro News | … Read more

Agro News | केळीचे दर 1600 रु. प्रतिक्विंटल वर स्थिर; विक्री दरात मात्र मोठी तफावत

Agro News | केळीला स्थानिक भागात सध्या सरासरी 1600 रुपयांचा दर मिळत आहे. तर दुय्यम दर्जाची केळी 700 रुपयांनी विकली जात असल्याची माहिती शेतकऱ्यांकडून मिळाली आहे. मागील काही दिवसापासून केळीला चांगला दर मिळाला असून अकोल्यातही काही दिवस केळीची 1800 रुपये प्रतिक्विंटल पर्यंत विक्री झाली आहे. परंतु हा दर नंतर दोनशे रुपयांनी कमी होऊन आता 1600 … Read more

Onion News | दिवाळीपर्यंत कांदा शंभरी गाठणार; आवक घटल्याने कांद्याच्या दरात वाढ

Bangladesh Onion Export

Onion News | किरकोळ बाजारात कांद्याची मागणी वाढलेली असताना सध्या आवक कमी झाल्याने कांद्याचा प्रतिकिलोचा दर 70 रुपयांवर पोहोचला आहे. त्यात नवीन कांद्याची आवक नोव्हेंबर पर्यंत वाढणार नसल्याने दिवाळीपर्यंत कांद्याचा दर आणखीन वाढण्याची शक्यता आहे. सणाच्या काळात कांदा सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहे. Onion News | श्रीरामपूर मार्केटमध्ये कांद्याची आवक घटली … Read more

Weather Update | आज मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता

Weather Update | परतीच्या पावसामुळे राज्यातील वातावरणात बदल होत आहेत. काही ठिकाणी अधून मधून जोरदार पाऊस पडत असून कोकण, ठाणे, रायगड जिल्ह्यांमध्ये हलक्या तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, नगर, सातारा, सांगली जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. गुरुवारी दि. 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत सोलापुरातील मैंदर्गी येथे 62 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. Weather … Read more

Agro News | पावसामुळे यंदा मिरज पूर्व भागात ऑक्टोबर महिन्यात द्राक्ष छाटण्या

Agro News | मिरज पूर्व भागात बेळंकी, संतोषवाडी, सलगरे, खटाव परिसरातील द्राक्षाचे क्षेत्र वाढले असून या भागातील शेतकरी नैसर्गिक संकटांवर मात करत दर्जेदार द्राक्षांचे उत्पादन घेतले आहेत. यंदा या शेतकऱ्यांनी आगाप छाटणी न घेता ऑगस्ट सप्टेंबर ऐवजी ऑक्टोबरमध्ये छाटणी घेण्यास पसंती दर्शवली असून परिसरात फळ छाटणीला सुरूवात केली आहे. मागील वर्षी परिसरातील बागायतदारांनी जुलै ऑगस्टमध्ये … Read more