Corn Import | विनाशुल्क मका आयातीला राजू शेट्टींचा कडाडून विरोध; यामुळे शेतकरी संकटात सापडतील

Corn Import

वैभव पगार – प्रतिनिधी – दिंडोरी | केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या सचिवांनी आयात शुल्क न लावता आपल्या देशात मका आयात करण्यास परवानगी द्यावी यासाठी वाणिज्य मंत्रालयाकडे मागणी केलेली आहे. सदरची मागणी चुकीची असून येत्या महिन्याभरात खरीप हंगामातील मका बाजारात येणार आहे. यामुळे हा निर्णय झाला तर मका उत्पादक शेतकरी संकटात सापडतील. याकरिता सदरचा … Read more

Igatpuri | दिलासादायक पावसामुळे बळीराजा सुखावला; इगतपुरीत भात लावणीला सुरुवात

Igatpuri

इगतपुरी : इगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागात गेल्या आठवडाभरापासून पावसाची दमदार बॅटिंग सुरु असून टाकेद परीसरात आतापर्यंत 375.70 मी मी (सरासरी 25%) पावसाची नोंद झाली आहे. या परीसरात 60 ते 65% भातलागवड पूर्ण झाली असून सध्या भातलागवडीसाठी बळीराजाला मजुरांची कमतरता जाणवत आहे. तालुक्याच्या पुर्व भागात जून व जुलैचा पंधरवाडा हा पावसाअभावीच गेला होता. भाताची रोपं शेतकऱ्यांनी … Read more

Deola | शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी काँग्रेसचे देवळ्यात लाक्षणिक उपोषण

Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  देवळा तालुका काँग्रेस पक्षातर्फे शासनाने शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करावे, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या मागणीसाठी शुक्रवारी (दि.२६) रोजी देवळा पाच कंदील येथे लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले आहे. याबाबत येथील पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांना निवेदन सादर केले आहे. सदर निवेदनाचा आशय असा की, देशात कोणीही उपाशीपोटी झोपू … Read more

Deola | इटलीच्या शेती अभ्यासकांची देवळ्यातील शेतकऱ्याच्या डाळींब बागेला भेट

Deola

देवळा : तालुक्यातील अतिदुर्गम अशा कणकापूर येथे मंगळवारी (दि.२३) रोजी इटलीच्या शेती अभ्यासक कॅरोला यांनी जगदीश शिंदे यांच्या डाळींब बागेला भेट देऊन फळबाग लागवड शेतीची माहिती जाणून घेतली. अमेरिका विद्यापीठातर्फे आलेल्या या इटलीच्या शेती अभ्यासक शिष्टमंडळाने (दि.२३) रोजी महाराष्ट्रातील काही मोजक्या तीन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक पाहणी केली. यात नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील अतिदुर्गम अशा … Read more

Nashik News | नाशिककरांना दिलासा..! धरणांचा पाणीसाठा वाढला; पुढील दोन दिवस रेड अलर्ट

Nashik News

नाशिक :  गेल्या अनेक दिवसांपासून नाशिककरांना जोरदार पावसाची प्रतीक्षा होती. धरणांनी तळ गाठल्याने नाशिककरांवर पाणी कपातीची टांगती तलवार होती. दरम्यान, मागील दोन ते तीन दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असल्याने धरणांचा पाणीसाठा वाढला असून, यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यातील धारणांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी (Igatpuri) तालुक्यात व घाट परिसरात मागील दोन … Read more

Budget 2024 | 1.52 लाख कोटींपैकी कांदा उत्पादकांसाठी काहीच नाही; शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

Budget 2024

Budget 2024 | भाजपप्रणित एनडीएने देशात तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले असले तरी यंदा सत्तास्थापनेसाठी त्यांची चांगलीच दमछाक झाली. 2014च्या लोकसभा निवडणुकीत 336, 2019च्या लोकसभा निवडणुकीत 353 जागा मिळवणाऱ्या आणि यंदा 400 पारचा ‘कॉन्फिडन्स’ बाळगणाऱ्या एनडीएला या लोकसभा निवडणुकीत 240 जागांवरच समाधान मानावे लागले. यामागे शेतकरी आंदोलन, शेतकरीविरोधी धोरण, शेतकरी वर्गात असलेली नाराजी हे महत्त्वाचे कारण … Read more

Union Budget 2024 | अर्थमंत्र्यांकडून घोषणांचा पाऊस; अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय ..?

Union Budget 2024

Union Budget 2024 :  लोकसभा निवडणुकीत कृषीविषयक धोरणांचा मोठा फटका बसल्यानंतर आता तिसऱ्या कार्यकाळात भाजपप्रणित एनडीए सरकारच्या अर्थसंकल्पाची सर्वांनाच प्रतीक्षा होती. तर, या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांसाठी काय काय निर्णय घेतले जातात. याबबात उत्सुकता होती. दरम्यान, अर्थसंकल्पात कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटींची भरीव तरतूद करण्यात आली असून, घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे.  … Read more

Union Budget 2024 | शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात काय हवं..?; शेतकरी नेत्यांच्या मागण्या काय..?

Union Budget 2024

Union Budget 2024 :  आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरु झाले असून, उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Finance Minister Nirmala Sitharaman) या मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचे पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेची पसंती कमी मिळाल्याचे आणि शेतकरी वर्गात मोदी सरकारविषयी मोठी नाराजी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ही नाराजी दूर करण्यासाठी अर्थसंकल्पात शेतकरी, सर्वसामान्यांसाठी, महागाई … Read more

 Rain Update | राज्यात मुसळधार पाऊस, उत्तर महाराष्ट्राला पावसाचा अलर्ट

 Rain Update

Rain Update :  मागील दोन दिवसांपसून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असून, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तर, मागील दोन दिवसांपासून मुंबईत संततधार सुरू असून, रस्ते, रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. पावसाचा जोर वाढल्याने नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढल्याने शेतकरी सुखावले आहे. … Read more

Onion News | देवळा तालुक्यात कांद्यावर युरिया टाकून नासाडी; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

Onion News

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | नाशिक जिल्ह्याच्या देवळा तालुक्यातील लोहोणेर येथे शेतकऱ्याच्या कांदा चाळीत अज्ञाताने युरिया टाकून सुमारे दोनशे क्विंटल कांद्याचे नुकसान केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली असून, संबंधित शेतकऱ्याचे आजच्या बाजार भावानुसार तब्बल सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. Onion News | नेमकं काय घडलं..? याबाबत अधिक माहितीनुसार, देवळा (deola) … Read more