Corn Import | विनाशुल्क मका आयातीला राजू शेट्टींचा कडाडून विरोध; यामुळे शेतकरी संकटात सापडतील

Corn Import

वैभव पगार – प्रतिनिधी – दिंडोरी | केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या सचिवांनी आयात शुल्क न लावता आपल्या देशात मका आयात करण्यास परवानगी द्यावी यासाठी वाणिज्य मंत्रालयाकडे मागणी केलेली आहे. सदरची मागणी चुकीची असून येत्या महिन्याभरात खरीप हंगामातील मका बाजारात येणार आहे. यामुळे हा निर्णय झाला तर मका उत्पादक शेतकरी संकटात सापडतील. याकरिता सदरचा … Read more

Farmers Suicide | राज्यात रोज इतके शेतकरी आत्महत्या करताय; धक्कादायक आकडेवारी समोर..!

Farmers Suicide

Farmers Suicide | नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या असून, आता विधानसभा निवडणुकीचीही तयारी सुरू झाली आहे. काल राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यात शेतकऱ्यांसाठी वीजबिल माफीची घोषणा करण्यात आली. दरम्यान, आगामी विधानसभेच्या तोंडावर हे निर्णय घेण्यात आले असल्याची चर्चा दबक्या आवजात सुरू आहे. मात्र, यातच आता गेल्या ४ महीन्यातील राज्यातील शेतकरी … Read more

Farmers Loan | शेतकऱ्यांनो..! नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार देतंय अनुदान

Farmers Loan

Farmers Loan |  या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला आणि याचे मूळ कारण म्हणजे भाजप प्रणित सरकारचे ‘शेतकरी धोरण’. याच पार्श्वभूमीवर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी हीताच्या योजनांवर भर दिला आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला असून, यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार हलका होणार आहे. राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिराव फुले … Read more

Onion News | नाफेड आणि एनसीसीएफच्या कांद्याचे दर आता वाणिज्य मंत्रालय ठरवणार..?

Onion News

Onion News :  लोकसभा निवडणुकीत महायुती आणि भाजपला कांदा उत्पादक पट्ट्यात मोठा फटका बसला. कांदा निर्यात बंदीचा रोष शेतकऱ्यांनी मतपेटीतून दाखवून दिल्याने महायुतीच्या कांदा पट्ट्यातील सर्वच उमेदवारांना पराभवाची धूळ चाखावी लागली. हीच चूक सुधारण्यासाठी भाजप प्राणित सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. बाजार समितीत मिळणाऱ्या भावापेक्षा नाफेड आणि एनसीसीएफकडून शेतकऱ्यांना कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेडला कांदा … Read more

Monsoon Tracker | उत्तर महाराष्ट्रात ‘या’ तारखेला मान्सून दाखल होणार

Monsoon

Monsoon Tracker | यंदाचे वर्ष हे अल निनोचे वर्ष असल्याने यंदा उष्णता जास्त असून, सर्वच भागांत पावसाची आतुरतेने वाट बघितली जात आहे. तर, दुसरीकडे शेतकरीही पावसाची वाट पाहत आहेत. दरम्यान, यंदा मान्सून वेळेआधी म्हणजेच ३० मे रोजीच केरळमध्ये दाखल झाला असून, यानंतर मान्सून महाराष्ट्रात कधी पोहोचेल याची महाराष्ट्रातील नागरिकांसह शेतकऱ्यांना उत्सुकता लागली आहे. मान्सून केरळच्या … Read more

Nashik Onion News | कर्नाटकच्या कांद्याला वेगळा न्याय; नाशिकमध्ये शेतकरी संतप्त, लिलाव बंद

Onion News

Nashik Onion News :  मागील वर्षी केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लादली. यामुळे आधीच कांदा उत्पादक (Onion Farmers) शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, शेतकऱ्यांनी या निर्णयाविरोधात मोठे आंदोलन पुकारले होते. दरम्यान, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादकांची नाराजी लक्षात घेऊन सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी हटवली. मात्र, त्यावर मोठ्या प्रमाणात निर्यात शुल्क लादण्यात आला. यामुळे निर्यात … Read more

Maharashtra Monsoon Updates | ‘या’ तारखेला मान्सून महाराष्ट्र व्यापणार

Weather Update

Maharashtra Monsoon Updates | राज्यात (Maharashtra News) सध्या उन्हाने कहर केला असून, तापमानाचा पारा हा वाढतच चालला आहे. त्यामुळे या उन्हाच्या कडाक्यापासून दिलासा मिळावा. यासाठी लोक पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, रेमल या वादळामुळे मान्सून (Monsoon News) आता महाराष्ट्रात लवकर दाखल होणार आहे. त्यामुळे लवकरच नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून येत्या … Read more

Water Shortage | पाणीपुरवठा न झाल्याने देवळ्यात महिलांनी ग्रामपंचायतीला ठोकले टाळे

Water Shortage

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | चणकापुर उजव्या कालव्याच्या आवर्तनाने रामेश्वर धरण ३० टक्के भरले असून गुंजाळनगर ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे गुंजाळनगर गावात पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. यामुळे येथील महिलांनी गुरुवार (दि.२३) रोजी पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढत येथील महिलांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकले. (Deola) Water Shortage | स्वखर्चाने पाणी विकत घ्यावे लागत आहे येथील … Read more

Water Scarity | धरण उशाला अन् कोरड घशाला; घोटभर पाण्यासाठी महिलांची पायपीट

Water Scarity

राम शिंदे : प्रतिनिधी – सर्वतीर्थ टाकेद | एकीकडे दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतोय तर दुसरीकडे घोटभर पाण्याच्या शोधार्थ भर उन्हातान्हात होत असलेली महिलांची पायपीट ही परिस्थिती जणू दुष्काळाची जाणीव करून देत आहे. इगतपुरी तालुका म्हटला की पावसाचे माहेरघर, धरणांचा तालुका, मुंबईचे प्रवेशद्वार, भाताचे कोठार, पर्यटनाचे ठिकाण अशा विविध नावाने राज्यात इगतपुरी तालुक्याची एक वेगळी ओळख … Read more

Dindori Lok Sabha | कांदा उत्पादकांना भारती पवारांची गॅरंटी; ‘मी निवडणून आल्यास हक्काने…’

Dindori Lok Sabha

Dindori Lok Sabha |  उद्या उत्तर महाराष्ट्रात अखेरच्या टप्प्याचे मतदान होणार आहे. यात नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघाकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. गेल्या महिन्याभरापासून नाशिक आणि दिंडोरीत महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) जोरदार प्रचार सुरू होता. अखेर काल प्रचाराची सांगता झाली. प्रचारासाठी दोन्ही गटांनी आपल्या दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले होते.(Dindori Lok Sabha) पंतप्रधान … Read more