Corn Import | विनाशुल्क मका आयातीला राजू शेट्टींचा कडाडून विरोध; यामुळे शेतकरी संकटात सापडतील

Corn Import

वैभव पगार – प्रतिनिधी – दिंडोरी | केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या सचिवांनी आयात शुल्क न लावता आपल्या देशात मका आयात करण्यास परवानगी द्यावी यासाठी वाणिज्य मंत्रालयाकडे मागणी केलेली आहे. सदरची मागणी चुकीची असून येत्या महिन्याभरात खरीप हंगामातील मका बाजारात येणार आहे. यामुळे हा निर्णय झाला तर मका उत्पादक शेतकरी संकटात सापडतील. याकरिता सदरचा … Read more

Igatpuri | दिलासादायक पावसामुळे बळीराजा सुखावला; इगतपुरीत भात लावणीला सुरुवात

Igatpuri

इगतपुरी : इगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागात गेल्या आठवडाभरापासून पावसाची दमदार बॅटिंग सुरु असून टाकेद परीसरात आतापर्यंत 375.70 मी मी (सरासरी 25%) पावसाची नोंद झाली आहे. या परीसरात 60 ते 65% भातलागवड पूर्ण झाली असून सध्या भातलागवडीसाठी बळीराजाला मजुरांची कमतरता जाणवत आहे. तालुक्याच्या पुर्व भागात जून व जुलैचा पंधरवाडा हा पावसाअभावीच गेला होता. भाताची रोपं शेतकऱ्यांनी … Read more

Deola | शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी काँग्रेसचे देवळ्यात लाक्षणिक उपोषण

Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  देवळा तालुका काँग्रेस पक्षातर्फे शासनाने शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करावे, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या मागणीसाठी शुक्रवारी (दि.२६) रोजी देवळा पाच कंदील येथे लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले आहे. याबाबत येथील पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांना निवेदन सादर केले आहे. सदर निवेदनाचा आशय असा की, देशात कोणीही उपाशीपोटी झोपू … Read more

Budget 2024 | 1.52 लाख कोटींपैकी कांदा उत्पादकांसाठी काहीच नाही; शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

Budget 2024

Budget 2024 | भाजपप्रणित एनडीएने देशात तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले असले तरी यंदा सत्तास्थापनेसाठी त्यांची चांगलीच दमछाक झाली. 2014च्या लोकसभा निवडणुकीत 336, 2019च्या लोकसभा निवडणुकीत 353 जागा मिळवणाऱ्या आणि यंदा 400 पारचा ‘कॉन्फिडन्स’ बाळगणाऱ्या एनडीएला या लोकसभा निवडणुकीत 240 जागांवरच समाधान मानावे लागले. यामागे शेतकरी आंदोलन, शेतकरीविरोधी धोरण, शेतकरी वर्गात असलेली नाराजी हे महत्त्वाचे कारण … Read more

Union Budget 2024 | शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात काय हवं..?; शेतकरी नेत्यांच्या मागण्या काय..?

Union Budget 2024

Union Budget 2024 :  आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरु झाले असून, उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Finance Minister Nirmala Sitharaman) या मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचे पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेची पसंती कमी मिळाल्याचे आणि शेतकरी वर्गात मोदी सरकारविषयी मोठी नाराजी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ही नाराजी दूर करण्यासाठी अर्थसंकल्पात शेतकरी, सर्वसामान्यांसाठी, महागाई … Read more

North Maharashtra | उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कधी..?

 Rain Update

North Maharashtra | आषाढी एकादशी ते गुरुपौर्णिमा या पाच दिवसांत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला होता. यानुसार राज्यातील बहुतांश भागांत कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे. रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला असून, मुंबईतही कालपासून संततधार सुरू आहे. आवश्यक काम असेल तरच घराबाहेर निघण्याचे आवाहन मुंबईकरांना करण्यात आले असून, रेल्वे सेवा … Read more

Kanda Chal Anudan | कांदा चाळींचे वैयक्तिक अनुदान बंद; पराभवानंतरही सरकारला कांदा प्रश्नाचे गांभीर्य नाही..?

Kanda Chal Anudan

Kanda Chal Anudan | रोजगार हमी योजने अंतर्गत राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा चाळ बांधण्यासाठी राज्य सरकारकडून 50 टक्के अनुदान दिले जात होते. मात्र, राज्य शासनाच्या नवीन परीपत्रकानुसार आता हे अनुदान शेतकऱ्यांना वैयक्तिक स्वरूपात दिले जाणार नाही. तर केवळ बचत गट, शेतकऱ्यांचा समूह, शेतकरी उत्पादक संघ यांनाच आता हे अनुदान मिळणार आहे. कांदा पीकाच्या साठवणुकीसाठी … Read more

Nilesh Lanke Protest | कांदा, दूध दर, कर्जमाफीसाठी खासदार लंकेंचं आंदोलन

Nilesh Lanke Protest

अहमदनगर :  गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या धोरणांचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत असून, राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कांदा निर्यात बंदी आणि त्यानंतर वाढीव निर्यात शुल्क यामुळे कांदा उत्पादक शेतकरी देशोधडीला लागला आहे. तर, शेतीला जोडधंदा म्हणून पशूपालन किंवा दुग्धव्यवसायाकडे पहिले जाते. मात्र, दूधलाही भाव नसल्याने हा व्यवसायही संकटात सापडला आहे.  दरम्यान, कांदा (Onion) आणि … Read more

Onion News | बेजबाबदार कृषीमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक

Onion News

Onion News | कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत केंद्र सरकारच्या धरसोडीच्या धोरणाचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला. जेव्हा शेतकऱ्यांकडे कांदा होता. तेव्हा कांद्याला भाव नव्हता आणि आता भाव आहे. तर, अगदी काहीच भागांतील शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी नाफेडच्या अध्यक्षांनी नाशिकमधील कांदा खरेदी केंद्रावर अचानक भेट दिली असता, तिथे गैरव्यवहार उघडकीस आला होता. … Read more

Farmers Suicide | राज्यात रोज इतके शेतकरी आत्महत्या करताय; धक्कादायक आकडेवारी समोर..!

Farmers Suicide

Farmers Suicide | नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या असून, आता विधानसभा निवडणुकीचीही तयारी सुरू झाली आहे. काल राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यात शेतकऱ्यांसाठी वीजबिल माफीची घोषणा करण्यात आली. दरम्यान, आगामी विधानसभेच्या तोंडावर हे निर्णय घेण्यात आले असल्याची चर्चा दबक्या आवजात सुरू आहे. मात्र, यातच आता गेल्या ४ महीन्यातील राज्यातील शेतकरी … Read more