Deola | मुसळधार पावसाने देवळ्यात पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | देवळा तालुक्यात शनिवारी दि. १९ रोजी सायंकाळी विजांच्या कडकडासह वादळी वारा व ढगफुटी सदृश्य झालेल्या जोरदार पावसाने पश्चिम भागातील कोलथी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, दुसरीकडे उभ्या पिकांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने लागवड केलेला कांदा, कांदा रोप, मका, द्राक्ष, डाळींब आदी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे … Read more

Agro News | नाशकात चोरट्यांची कांदा खळ्यावर डल्ला; 14 ते 15 गोणी कांदा चोरीला, सीसीटिव्ही देखील तोडले

Agro News | नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील कांदा खळ्यावर असणारे सीसीटीव्ही तोडत 14 ते 15 गोणी कांदे चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. पिंपळगाव येथील कांदा व्यापारी हर्षल खाबिया यांचे उंबरखेड रोडवर कांद्याचे खळे आहे. या ठिकाणी मध्यरात्री चोरट्यांनी गाडीमध्ये येऊन कांद्याची चोरी केली. तसेच सीसीटीव्ही तोडण्याचा प्रयत्न करून सीसीटीव्ही रेकॉर्डिंग होणारा डीव्हीआर देखील … Read more

Onion News | फार्मर प्रोड्युसिंग कंपनी मार्फत खरेदी केलेला कांदा दिल्लीकरीता रवाना

Bangladesh Onion Export

Onion News | येत्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत केंद्राने एनसीसीएफ व नाफेडच्या माध्यमातून फार्मर प्रोडूसिंग कंपनीमार्फत खरेदी केलेला कांदा दिल्लीला रवाना झाला आहे. बुधवार दि. 16 ऑक्टोबर रोजी दुपारी कसबे सुकेणे येथे 42 बॉक्सची कांदा लोडिंग केला जात आहे. हा कांदा सात ते आठ दिवसानंतर दिल्लीतील ग्राहकांना मिळणार आहे. Onion News | सोलापूर बाजार समितीत … Read more

Grape Damage | अवकाळीमुळे द्राक्षावर संक्रांत; उत्पादनात घट होण्याची शक्यता

Grape Damage | परतीच्या पावसाने राज्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात द्राक्ष उत्पादक पट्ट्याला या अवकाळीचा मोठा फटका बसला असून नाशिक, सांगली जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे छाटणी झालेल्या द्राक्षांवर डाऊनी, करपा रोगांचा प्रादुर्भाव आहे. तर घड कमी व कमकुवत निघण्यासह गोळी घड, जिरणे, कोवळ्या फुटींचे नुकसान झाले आहे. यामुळे परिणामी द्राक्ष उत्पादनात … Read more

Deola | खा. भास्कर भगरे यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | कसमादेमध्ये विशेषतः देवळा तालुक्यातील पुर्व भागात रविवारी दि. १३ रोजी मोठ्या प्रमाणात ढगफुटी सद्रूश्य पाउस झाला. यात शेतात उभे असलेले व काढणीला आलेला, मका, सोयाबीन, कोबी, लागवड झालेला खरीप कांदा, कांद्याची रोप, या सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, या ठिकाणी आज बुधवार दि. १६ रोजी खासदार भास्कर … Read more

Agro News | ऐन सणासुदीला नाशकात अवकाळीमुळे पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांवर दुबार रोपनिर्मितीची वेळ

Agro News | दिवाळी सण तोंडावर असताना शेतकऱ्यांची सुगीची लगबग सुरू होती. त्यातच अचानक पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कष्ट पाण्यात गेल्याची स्थिती सटाणा, मालेगाव तालुक्यात दिसून येत आहे. सोंगलेली मक्याची कणसे पाण्यावर तरंगत असून, लेट खरीप कांदा लागवड व रब्बी कांदा रोपवाटिकांचे नुकसान झाले आहे. या आसमानी संकटाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तर सणासुदीला अतिवृष्टीमुळे … Read more

Nashik Grape Fraud | द्राक्ष बागायतदारांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकणार; द्राक्ष बागायतदार संघाचा इशारा

Grapes News

Nashik Grape Fraud | नाशकात द्राक्ष बागायतदारांच्या फसवणुकीच्या घटना सातत्याने समोर येत असून आतापर्यंत नाशिक विभागातून 500 हून अधिक शेतकऱ्यांची 50 कोटींची फसवणूक झाल्याची माहिती आहे. तर यात 4 ते 5 व्यापाऱ्यांचा समावेश असून द्राक्ष बागायतदार संघाकडून “येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करणार” असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. अन्यथा संबंधित व्यापाऱ्यांची थेट ब्लॅक … Read more

Nashik | नाशिक जिल्ह्याला पिक विमा योजनेअंतर्गत ८६७ कोटी रुपयांचा निधी हस्तांतरित – दादा भुसेंची माहिती

Nashik | जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेतऱ्यांना पीक विम्याची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होण्यासाठी शासनाने निधी हस्तांतरीत केला असल्याची माहिती नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संकल्पनेतुन प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत १ रुपयात पिक विमा या योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्यातील ५.५० लक्ष … Read more

Deola | खर्डे परिसरात अतिवृष्टी; कोलथी नदीच्या पूर पाण्यात एक जण वाहून गेल्याची माहिती

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | तालुक्यात रविवारी दि. १३ रोजी सायंकाळी पश्चिम भागातील कोलती नदीच्या उगमस्थानाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने कोलती नदीच्या पुरात रात्री हनुमंतपाडा येथील एक जण वाहून गेल्याची घटना घडली आहे. तर येथील, खर्डे नव्याने बांधण्यात आलेला फरची पूल देखील वाहून गेल्याने या ठिकाणी नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याची माहिती प्रशासनाला … Read more

Deola | अवकाळी पावसाने देवळ्यात शेती पिकांचे आतोनात नुकसान; शेतकरी हवालदिल

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे पूर्व भागातील निंबोळा, महालपाटणे, मेशी, डोंगरगाव, रणादेवपाडे, देवपूरपाडे, खालप, वासोळ आदी तर पश्चिम भागातील खर्डे परिसरात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. काढणीला आलेला व नुकताच वावरात काढून ठेवलेला शेतमाल पाण्यामध्ये भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. यंदा सुरुवातीपासूनच पावसाळा … Read more