Agro News | देवळा बाजार समितीच्या आवारात नवीन मका खरेदीचा शुभारंभ
Agro News | देवळा बाजार समितीच्या आवारात शुक्रवारी दि. १३ रोजी नविन मका खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. मका खरेदीच्या शुभारंभाच्या पहिल्या दिवशी जास्तीत 2251 ते 2485 रुपये प्रति क्विंटल दराने मक्याची खरेदी करण्यात आली. सावकीचे प्रभाकर देवरे व विठेवाडीचे शेतकरी संतोष आहेर यांनी विक्रीसाठी आणलेला नवीन मका भुसार व्यापारी यादव मुसळे, हर्षल मेतकर यांनी खरेदी … Read more