Onion Price | कांदा उत्पादकांसाठी आनंदवार्ता; कांद्याचे भाव वाढले

Onion News

Onion Price | ३ मे रोजी केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदीत हटवली. मात्र, त्यानंतर केवळ एकच दिवस कांद्याच्या भावात काहीशी सुधारणा झाली. मात्र, निर्यातदारांचे कांद्याचे भरलेले ४०० कंटेनर बंदरांवर अडकल्याचे वृत्त पासरताच दुसऱ्याच दिवशी कांद्याचे भाव पुन्हा कोसळले.  दरम्यान, हा आठवडा कांदा उत्पादकांना काहीसा सुखावणारा ठरला. कारण आज कांद्याच्या भावात काहीशी सुधारणा झाली आहे. साक्री … Read more

Onion Price | निर्यात खुली झाली मात्र कांद्याचे दर ‘जैसे थे’; कुठे कसे आहेत कांद्याचे दर..?  

Onion Price

Onion Price |  नुकतंच केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी हटवली. मात्र, त्यावर मोठ्या प्रमाणात निर्यात शुल्क लादला. यंदा कांद्याचे उत्पादन कमी असल्याने पुढे  कांद्याचा तुटवडा भासू शकतो आणि कांद्याचे भाव वाढू शकतात. हे कारण पुढे करत कांद्यावर सरकारने निर्यात बंदी केली होती. मात्र, आता निवडणूक काळात कांदा उत्पादक पट्ट्यात सत्ताधारी पक्षातील उमेदवारांना कांद्याच्या मुद्द्यामुळे होत … Read more

Onion Price | कांद्याला कुठे १ रुपया आणि १५ रुपये प्रति किलो दर

Onion Price

Onion Price |  हे वर्ष कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी फार हालाकीचे ठरले. ऐन लागवडीच्या वेळी पावसाची हुलकावणी, नंतर काढणीच्यावेळी अवकाळीचा तडाखा, आणि पीक बाजारात येणार तोच केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लादली. त्यामुळे कांद्याने शेतकऱ्यांना यावली रडवलेच. दरम्यान, आता उन्हाळी कांदा बाजारात दाखल झाला आहे. मात्र, या परिस्थितीमुळे कांद्याच्या दरात सातत्याने चढ उतार होताना दिसत आहे. … Read more

Onion Price | निर्यात बंदी हटवल्यानंतरही कांद्याचे दर पाडण्यासाठी सरकारची योजना..?

Onion Price

Onion Price | यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे कांद्याचे उत्पादनही कमी होते. त्यामुळे सुरुवातीला कांद्याचे दर हे वरचढ हीते. मात्र, स्थानिक बाजारांत कांद्याचे दर पाडण्यासाठी केंद्र सरकारने ८ डिसेंबर रोजी कांदा निर्यात बंदी लादली. दरम्यान, आता निर्यात बंदीचे निर्बंध हे शिथिल करण्यात येत असून, काही देशांना कांदा निर्यात करण्यास परवानगी देखील देण्यात आली आहे. तर, … Read more