Swabhimani Shetkari | प्रदेशाध्यक्षाचा पोरगा बाजारात भाजी विकतो..

Swabhimani Shetkari

वैभव पगार – प्रतिनिधी : म्हेळूस्के | “भिंती नसलेल्या जगाच्या शाळेत अनुभवाचे पुस्तक वाचता आले पाहिजे”, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष (Swabhimani Shetkari) प्रा. संदीप जगताप यांनी व्यक्त केले. मात्र, त्यांचाच मुलगा बाजारात भाजी विकतोय. म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलांना व्यवहार ज्ञान हे लवकर कळाले पाहिजे, हा त्यांचा हेतू असून यावर बोलतांना ते पुढे म्हणाले … Read more