Weather Forecast | उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला; राज्याच्या कमाल व किमान तापमानात तफावत

Weather Forecast | दिवाळीनंतर राज्यामध्ये थंडीची चाहूल लागली असून उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा 13 अंशापर्यंत खाली घसरल्याने गारठ्यात वाढ झाली आहे. तर उर्वरित राज्यात मात्र थंडीची प्रतीक्षा कायम आहे. आज रविवार दि. 10 नोव्हेंबर रोजी धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील निच्चांकी १३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम राहणार असून … Read more

Weather Update | बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा; तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता

Weather News | बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. आज दि. 9 नोव्हेंबर रोजी राज्याच्या तापमानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळणार आहे. आय.एम.डीच्या अहवालानुसार, बंगालचा उपसागरात येत्या 48 तासांमध्ये चक्रीवादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता … Read more

Weather Update | अखेर प्रतिक्षा संपली; राज्यात थंडीचे आगमन

Weather Update | अखेर राज्यामध्ये थंडीची प्रतिक्षा संपली असून अनेक भागांमध्ये आता गारठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. पुणे, सांगली, नाशिक, जळगाव, नागपूर आदि जिल्ह्यांमध्ये तापमानात घट होत असून गेल्या दोन दिवसांत पुणे जिल्ह्यात सकाळी व रात्रीच्या वेळी थंडी जाणवू लागली आहे. तर आज गुरुवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी सकाळी पुण्यात 15.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची … Read more

Weather News | बे ऑफ बंगालच्या खाडीत सायक्लोनिक सर्क्युलेशन; राज्याच्या हवामानावर काय परिणाम होणार?

Weather News | राज्यामध्ये थंडी सदृश्य वातावरण निर्माण झाले असून हा पश्चिम बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या दोन सायक्लोनिक सर्क्युलेशनचा प्रभाव असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पहाटेच्या वेळी थंड वारे सुटत असून दिवसभर उन्हाचा कडाका जाणवत आहे. Weather Forecast | उत्तर महाराष्ट्रात थंडीची चाहूल; आज किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता ला नीनोचा परिणाम जाणवणार … Read more

Weather Forecast | उत्तर महाराष्ट्रात थंडीची चाहूल; आज किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता

Weather Forecast | राज्यात कमाल व किमान तापमान कमी- अधिक होत असून विदर्भ व कोकणात उन्हाचा कडाका कायम आहे. तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पहाटे गारवा तर दुपारच्या वेळेस उन्हाचा चटका जाणवत आहे. राज्याच्या तापमानात आज दि. 6 नोव्हेंबर रोजी चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. Weather Forecast | नोव्हेंबर महिन्यात देखील उन्हाच्या … Read more

Weather News | दिवाळीनंतर देखील राज्यात अवकाळी चे संकट कायम; कोकणासह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा!

Weather News | यंदा ऐन दिवाळीत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. काही भागात उन्हाचा कडाका वाढल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले. तर राज्याच्या काही भागात अजूनही अवकाळी पावसाचे संकट कायम असून त्यामुळे राज्यात थंडीची चाहूल कधी लागणार? असा प्रश्न पडला आहे. त्यात थंडी पडण्यासारखी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली नसल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आला आहे. Weather … Read more

Weather Forecast | नोव्हेंबर महिन्यात देखील उन्हाच्या झळा; गुलाबी थंडीची प्रतिक्षा कायम

Weather Forecast | राज्यामध्ये सध्या संमिश्र वातावरण पाहायला मिळत असून सकाळी व रात्री थंडी तर दुपारच्या वेळी उन्हाचा चटका बसत आहे. तर काही भागात अजूनही पाऊस कायम आहे. दिवाळीत राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली होती, विशेष म्हणजे कोकणात अजूनही पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली … Read more

Weather Forecast | ऐन दिवाळीत पावसाचा अंदाज; राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा इशारा

Weather Forecast | येत्या तीन दिवसात राज्यात पावसाची शक्यता असून वादळी वाऱ्यांसह पाऊस पडणार असल्याचे संकेत हवामान खात्याकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाची दिवाळी पावसात साजरी करण्याची वेळ येणार आहे. 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरच्या दरम्यान, राज्याच्या विविध भागात हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. Weather News … Read more

Weather News | पावसाने उघडीप देताच राज्यात थंडीची चाहूल

Weather News | राज्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता थंडीची चाहूल लागली आहे. पहाटेच्या वेळी गारवा जाणवू लागला असून धुक्याच्या चादरीसह दव पडत आहे. तर दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढला आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून आज दि. 28 ऑक्टोबर रोजी कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. … Read more

Weather Update | राज्यात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला पोषक हवामान; ‘दाना’ चक्रीवादळाची तीव्रता ओसरली

Weather Update | राज्यात उन्हाचा चटका कमी होत असून तापमानात चढ-उतार जाणवत आहे. तर उघडीप दिलेल्या पावसाला पुन्हा पोषक हवामान तयार होत असून आज दि. 26 ऑक्टोबर रोजी राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे. तर उद्यापासून विदर्भासह राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. Weather News | … Read more