Budget 2024 | 1.52 लाख कोटींपैकी कांदा उत्पादकांसाठी काहीच नाही; शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

Budget 2024

Budget 2024 | भाजपप्रणित एनडीएने देशात तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले असले तरी यंदा सत्तास्थापनेसाठी त्यांची चांगलीच दमछाक झाली. 2014च्या लोकसभा निवडणुकीत 336, 2019च्या लोकसभा निवडणुकीत 353 जागा मिळवणाऱ्या आणि यंदा 400 पारचा ‘कॉन्फिडन्स’ बाळगणाऱ्या एनडीएला या लोकसभा निवडणुकीत 240 जागांवरच समाधान मानावे लागले. यामागे शेतकरी आंदोलन, शेतकरीविरोधी धोरण, शेतकरी वर्गात असलेली नाराजी हे महत्त्वाचे कारण … Read more

Union Budget 2024 | अर्थमंत्र्यांकडून घोषणांचा पाऊस; अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय ..?

Union Budget 2024

Union Budget 2024 :  लोकसभा निवडणुकीत कृषीविषयक धोरणांचा मोठा फटका बसल्यानंतर आता तिसऱ्या कार्यकाळात भाजपप्रणित एनडीए सरकारच्या अर्थसंकल्पाची सर्वांनाच प्रतीक्षा होती. तर, या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांसाठी काय काय निर्णय घेतले जातात. याबबात उत्सुकता होती. दरम्यान, अर्थसंकल्पात कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटींची भरीव तरतूद करण्यात आली असून, घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे.  … Read more

Union Budget 2024 | शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात काय हवं..?; शेतकरी नेत्यांच्या मागण्या काय..?

Union Budget 2024

Union Budget 2024 :  आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरु झाले असून, उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Finance Minister Nirmala Sitharaman) या मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचे पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेची पसंती कमी मिळाल्याचे आणि शेतकरी वर्गात मोदी सरकारविषयी मोठी नाराजी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ही नाराजी दूर करण्यासाठी अर्थसंकल्पात शेतकरी, सर्वसामान्यांसाठी, महागाई … Read more

Corn Crop | मका पीकाला पावसाचा फटका; देवळा तालुक्यातील मका क्षेत्राची केंद्रीय पथकाकडून पाहणी

Corn Crop

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसू लागल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवार (दि. ११) रोजी देवळा येथील शिवारातील मका पिकाची पाहणी केंद्रीय एकीकृत नाशीजीव प्रबंधन केंद्र, नाशिक आणि कृषी व किसान कल्याण मंत्रालय भारत सरकारच्या अधिकारी वर्गाने केली. पाऊस कमी असल्याने या अळीचा प्रादुर्भाव असून त्यावर काय आणि कशी उपाययोजना करावी … Read more

Loan Waiver | तिकडे काँग्रेस सरकार कर्जमाफी करतंय; इकडे महाराष्ट्र सरकार भाव पाडतंय..?

Loan Waiver

Loan Waiver | गेल्या काही निवडणुकांपासून मरगळलेल्या काँग्रेसला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा नवचैतन्य मिळाले आहे. देशात बहुतेक राज्यात भाजपची सत्ता असली तरी गेल्या वर्षी कर्नाटक आणि तेलंगणामध्ये सत्ता मिळवण्यात काँग्रेसला यश आले. दरम्यान, यावेळी तेलंगणा (Telangana) विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जाहिरनाम्यात शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर तेलंगणाच्या जनतेने काँग्रेसवर विश्वास दाखवला आणि तेलंगणामध्ये … Read more

Ladli Bahna Yojana | विधानसभेपूर्वी राज्य सरकार राबवणार महिलांसाठी ‘ही’ भन्नाट योजना..?

Ladli Bahna Yojana

Ladli Bahna Yojana : नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली असून, आता येत्या ३ ते ४ महिन्यांतच विधानसभा निवडणुकीचेही बिगुल वाजण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकार अनेकविध योजना राबवत असून, यातच आता राज्यातील गरीब महिलांना मदत म्हणून सरकार ‘लाडली बहना योजना’ (Ladli Bahna Yojana) सुरू करणार आहे.  हो योजना मध्य प्रदेश सरकार चालवत असून, … Read more

PM Kisan Sanman Yojna | पीएम किसान सन्मान निधीचा १७ वा हप्ता कधी मिळणार..?

PM Kisan Sanman Yojna

PM Kisan Sanman Yojna | नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले असले तरी या निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला असून, याचे मुख्य कारण हे भाजप प्राणित सरकारचे शकरी धोरण. कांदा निर्यात बंदी, शेतमालाला हमीभाव, शेतकरी आंदोलन याचा मोठा फटका भाजपला बसला असून, महाराष्ट्रासह इतर राज्यातीलही महत्त्वाच्या जागाही भाजपला गमवाव्या लागल्या. यामुळे आता केंद्रीय नेतृत्व … Read more

Farmers Loan | शेतकऱ्यांनो..! नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार देतंय अनुदान

Farmers Loan

Farmers Loan |  या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला आणि याचे मूळ कारण म्हणजे भाजप प्रणित सरकारचे ‘शेतकरी धोरण’. याच पार्श्वभूमीवर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी हीताच्या योजनांवर भर दिला आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला असून, यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार हलका होणार आहे. राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिराव फुले … Read more

Nashik Onion News | कर्नाटकच्या कांद्याला वेगळा न्याय; नाशिकमध्ये शेतकरी संतप्त, लिलाव बंद

Onion News

Nashik Onion News :  मागील वर्षी केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लादली. यामुळे आधीच कांदा उत्पादक (Onion Farmers) शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, शेतकऱ्यांनी या निर्णयाविरोधात मोठे आंदोलन पुकारले होते. दरम्यान, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादकांची नाराजी लक्षात घेऊन सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी हटवली. मात्र, त्यावर मोठ्या प्रमाणात निर्यात शुल्क लादण्यात आला. यामुळे निर्यात … Read more

Onion News | निर्यात शुल्काबाबत अस्पष्टता; सरकारच्या गोंधळामुळं कांदा बंदरावर सडतोय..?

Onion News

Onion News |  ३ मे रोजी केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी हटवली. मात्र, असे असले तरीही सरकारच्या अस्पष्ट कारभारामुळे तब्बल ४०० कंटेनर बंदरावर अडकून आहेत. यावरून विरोधकांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे.  “कांदा निर्यातीसाठीची सशर्त परवानगी देऊनही केंद्र सरकारच्या कारभारातील सावळ्या गोंधळामुळे ४०० कंटेनर कांदा बंदरावर सडत आहे. कांद्यावर निर्यात शुल्क नेमके किती? याबाबत स्पष्टता … Read more