Maharashtra Weather | राज्यात ‘या’ भागांत अवकाळी बरसणार; तर, ‘या’ भागांत उष्णता वाढणार

Maharashtra Rain Update

Maharashtra Weather |  महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून विदर्भासह काही भागांत अवकाळी पावसाने जोर धरला आहे. यातच आता हवामान खात्याने नवा अंदाज वर्तविला आहे. यानुसार येत्या चार राज्यातील काही भागांत अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. (Maharashtra Weather) सध्या राज्यात काही ठिकाणी नागरिक उष्णतेच्या लाटेने (Heatwave) हैराण आहेत. तर, दुसरीकडे पूर्व विदर्भाच्या काही भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी … Read more

Onion Price | निर्यात खुली झाली मात्र कांद्याचे दर ‘जैसे थे’; कुठे कसे आहेत कांद्याचे दर..?  

Onion Price

Onion Price |  नुकतंच केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी हटवली. मात्र, त्यावर मोठ्या प्रमाणात निर्यात शुल्क लादला. यंदा कांद्याचे उत्पादन कमी असल्याने पुढे  कांद्याचा तुटवडा भासू शकतो आणि कांद्याचे भाव वाढू शकतात. हे कारण पुढे करत कांद्यावर सरकारने निर्यात बंदी केली होती. मात्र, आता निवडणूक काळात कांदा उत्पादक पट्ट्यात सत्ताधारी पक्षातील उमेदवारांना कांद्याच्या मुद्द्यामुळे होत … Read more

Onion Market | सरकार करणाऱ्या कांद्याची खरेदी; नाशिकमध्ये उभारणार खरेदी केंद्र

Onion Market

Onion Market | गेल्या वर्षी ७ डिसेंबर पासून कांद्यावर केंद्र सरकारने निर्यात बंदी लादली होती. या विरोधात अनेक शेतकरी संघटनांनी आणि कांदा उत्पादकांनी आंदोलने केली. यानंतर आता अखेर निवडणूकीच्या काळात कांदा उत्पादक भागात सत्ताधारी पक्षांच्या उमेदवारांना होणारा विरोध पाहता कांद्यावरील निर्यात बंदी हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, असे असले तरीही कांदा निर्यातीवर मोठ्या प्रमाणात निर्यात … Read more

Onion Export Ban | निर्यात बंदी हटवल्याने विरोधक नाराज; काय म्हणाल्या भारती पवार..?

Dindori Lok Sabha

Onion Export Ban | गेल्या वर्षभरापासून कांदा उत्पादकांच्या माथी असलेली निर्यात बंदीची साडेसाती आता अखेर संपली असून, निवडणुकांमुळे का होईनात पण आज केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी हटवली आहे. यामुळे ज्यांना सर्वात शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. त्या दिंडोरी लोकसभेच्या विद्यमान खासदार आणि भाजपच्या उमेदवार भारती पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. (Onion Export Ban) … Read more

Onion Export | निर्यात बंदी हटवली पण मोठ्या प्रमाणात निर्यात शुल्क लागू

Onion Export

Onion Export | गेल्या वर्षी ७ डिसेंबरपासून केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी लागू केली होती आणि ही निर्यात बंदी ३० मार्च रोजी हटवली जाणार होती. पण निवडणुकांच्या तोंडावर कांद्याचे दर स्थानिक बाजारात नियंत्रणात रहावे. यासाठी निर्यात बंदी कायम ठेवण्यात आली होती. मात्र, आता ऐन लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक पट्ट्यात शेतकरी वर्गाचा होणारा विरोध पाहता केंद्राने … Read more

Water Shortage | देवळ्यातील दुष्काळाची दखल घेत अकरा दिवस आधीच पाणी सोडले

Water Shortage

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | चणकापूर धरणातून उजव्या कालव्याद्वारे देवळा तालुक्यातील रामेश्वर लघु पाट बंधाऱ्यात मंगळवार (दि. 30) रोजी पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आल्याने तालुक्यातील पाच गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने दुष्काळाने होरपळलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. याबाबत वर्तमानपत्रातून गेल्या महिन्याभरापासून देवळा तालुक्यातील दुष्काळाची वस्तुनिष्ठ दाहकता मांडल्याने ११ मे रोजी सोडण्यात येणारे … Read more

Milk Rate | दूध उत्पादकांना दिलासा; दुधाच्या दरात वाढ

Milk Rate

Milk Rate | शेतीला जोड व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी हे दुग्ध व्यवसाय करतात. मात्र, यंदा पावसामुळे शेतीसोबतच दुग्ध व्यवसाय आणि पशू पालकांनाही फटका बसला आहे. एकीकडे दुधाचे दर पडलेले होते. तर, दुसरीकडे चाऱ्याचा तुटवडा यामुळे पशू पालकही संकटात सापडले होते. दरम्यान, दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून, आता दुधाचे दर वाढले आहे. (Milk Rate) … Read more

Water Shortage | देवळा तालुक्यात २५ गावे, ३२ वाड्या-वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा

Water Shortage

Water Shortage | यंदा पाऊस कमी झाल्याने नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांत भीषण पाणीटंचाई असून, पाणीटंचाईचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. यंदा जिल्ह्यात पाऊस अत्यल्प प्रमाणात झाल्याने फेब्रुवारीपासूनच पाणीसाठा खालवला होता. दरम्यान, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. हंडाभर पाण्यासाठी महिला उन्हातान्हात मैल न् मैल प्रवास करावा लागत. यातच आता नाशिकच्या देवळा तालुक्यातील पूर्व भागात … Read more

Onion Export | एकदा यांचे उमेदवार पाडाच, तरच कांदा उत्पादकांची ताकद यांना कळेल

Onion Export

Onion Export | सध्या देशात लोकसभा निवडणुक सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही गटांनी उमेदवारांच्या प्रचारासाठी रान पेटवले आहे. गेल्या पाच वर्षात अंदाजे चार ते पाच वेळा महाराष्ट्रात आलेल्या केंद्रीय मंत्र्यांचे आता एकामागोमाग एक दौरे सुरू आहेत. दरम्यान, आज कोल्हापुरात महायुतीकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने गुजरातमधील दोन … Read more

Onion Export | मोदींचे पाय महाराष्ट्रात पडण्याआधी कांद्यावरील निर्यात बंदी हटवली…

Onion Export

Onion Export | सध्या देशात लोकसभा निवडणुक सुरू असून, यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोल्हापूरमध्ये प्रचार सभेसाठी येणार आहेत. मात्र, त्यांच्या आगमनाआधीच केंद्र सरकारने शेतकऱ्यांना गुड न्यूज दिली आहे. नुकतंच केंद्र सरकारने गुजरातच्या पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली. मात्र, महाराष्ट्राच्या उन्हाळ आणि ळाळ कांद्यावर निर्यात बंदी ठेवली. त्यामुळे गुजरात आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत भेदभाव का..? … Read more