Water Shortage | पाणीपुरवठा न झाल्याने देवळ्यात महिलांनी ग्रामपंचायतीला ठोकले टाळे

Water Shortage

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | चणकापुर उजव्या कालव्याच्या आवर्तनाने रामेश्वर धरण ३० टक्के भरले असून गुंजाळनगर ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे गुंजाळनगर गावात पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. यामुळे येथील महिलांनी गुरुवार (दि.२३) रोजी पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढत येथील महिलांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकले. (Deola) Water Shortage | स्वखर्चाने पाणी विकत घ्यावे लागत आहे येथील … Read more

Water Shortage | देवळ्यातील दुष्काळाची दखल घेत अकरा दिवस आधीच पाणी सोडले

Water Shortage

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | चणकापूर धरणातून उजव्या कालव्याद्वारे देवळा तालुक्यातील रामेश्वर लघु पाट बंधाऱ्यात मंगळवार (दि. 30) रोजी पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आल्याने तालुक्यातील पाच गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने दुष्काळाने होरपळलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. याबाबत वर्तमानपत्रातून गेल्या महिन्याभरापासून देवळा तालुक्यातील दुष्काळाची वस्तुनिष्ठ दाहकता मांडल्याने ११ मे रोजी सोडण्यात येणारे … Read more

Water Shortage | देवळा तालुक्यात २५ गावे, ३२ वाड्या-वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा

Water Shortage

Water Shortage | यंदा पाऊस कमी झाल्याने नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांत भीषण पाणीटंचाई असून, पाणीटंचाईचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. यंदा जिल्ह्यात पाऊस अत्यल्प प्रमाणात झाल्याने फेब्रुवारीपासूनच पाणीसाठा खालवला होता. दरम्यान, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. हंडाभर पाण्यासाठी महिला उन्हातान्हात मैल न् मैल प्रवास करावा लागत. यातच आता नाशिकच्या देवळा तालुक्यातील पूर्व भागात … Read more

Water Shortage | ऐन हिवाळ्यात पाण्यासाठी वणवण; ‘या’ गावात उद्भवली भीषण स्थिती

Water Shortage

Water Shortage | यंदा राज्यासह नाशिक जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झाला नाही तसेच जिल्ह्यातील अनेक भागात ऐन पावसाळ्यात ड्राय स्पेल गेल्याने नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात दुष्काळजन्य स्थिती उद्भवल्याचं चित्र आहे.

Water Shortage | डिसेंबर महिन्यातच नाशिकच्या पाणीटंचाईची भीषणता अधिक तीव्र…

Water Shortage

Water Shortage | यंदा राज्यासह नाशिक जिल्ह्यात अपेक्षित असा पाऊस झाला नाही याचाच परिणाम आता डिसेंबर महिन्यातच राज्यातील काही भागांना पिण्याच्या पाण्यासाठीही टँकरवाऱ्या सुरू झाल्या आहेत.