Onion Export Ban | निर्यात बंदी हटवल्याने विरोधक नाराज; काय म्हणाल्या भारती पवार..?

Dindori Lok Sabha

Onion Export Ban | गेल्या वर्षभरापासून कांदा उत्पादकांच्या माथी असलेली निर्यात बंदीची साडेसाती आता अखेर संपली असून, निवडणुकांमुळे का होईनात पण आज केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी हटवली आहे. यामुळे ज्यांना सर्वात शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. त्या दिंडोरी लोकसभेच्या विद्यमान खासदार आणि भाजपच्या उमेदवार भारती पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. (Onion Export Ban) … Read more

Onion Export Ban | कांदा प्रश्नावर आवाज न उठवणाऱ्या नेत्यांनो आता मतं मागायला येऊ नका

Onion Export Ban

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | आगामी लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी मतदार संघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. दरम्यान, प्रचारासाठी येणाऱ्या या लोकप्रतिनिधींना माळवाडी (ता. देवळा) येथे मंगळवारी (दि. १६) रोजी ग्रामपंचायतीसह सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येत बॅनर लावत विरोध दर्शविला आहे. “तुम्हाला मतदान करायचे की नाही, हे आता … Read more

Onion Export Ban | केंद्राच्या ‘या’ नव्या निर्णयाचा कांदा उत्पादकांना पुन्हा फटका

Onion Export Ban

Onion Export Ban |  आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वोत बँकवर महागाईचा फटका बसू नये म्हणून स्थानिक बाजारात कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने ८ डिसेंबर रोजी लादलेली कांदा निर्यात बंदी ही ३१ मार्च नंतरही कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हे आक्रमक झाले आहेत. सरकारने यंदा वारंवार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधातील … Read more

Onion Export Ban | गुजरातचा कांदा सुरु झाला की कांदा निर्यातबंदी उठवणार…

Onion Export Ban

Onion Export Ban | गेल्या काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांची ‘भारत जोडओ न्याय्य यात्रा’ ही नाशिकमध्ये आली होती. यावेळी चांदवड येथे त्यांनी शेतकऱ्यांना संबोधित केले. यानंतर शरद पवार हेदेखील नाशिक दौऱ्यावर असून, त्यांनीही निफाडमध्ये शेतकऱ्यांची जाहीर सभा घेतली होती. दरम्यान, आता आमदार रोहित पवार यांनीदेखील कांदा उत्पादकांची व्यथा मांडली असून, गुजरातचा कांदा सुरु झाला की … Read more

Onion Price | कांद्याला कुठे १ रुपया आणि १५ रुपये प्रति किलो दर

Onion Price

Onion Price |  हे वर्ष कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी फार हालाकीचे ठरले. ऐन लागवडीच्या वेळी पावसाची हुलकावणी, नंतर काढणीच्यावेळी अवकाळीचा तडाखा, आणि पीक बाजारात येणार तोच केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लादली. त्यामुळे कांद्याने शेतकऱ्यांना यावली रडवलेच. दरम्यान, आता उन्हाळी कांदा बाजारात दाखल झाला आहे. मात्र, या परिस्थितीमुळे कांद्याच्या दरात सातत्याने चढ उतार होताना दिसत आहे. … Read more

Onion Export | बांग्लादेशला नाशिकचा लाल कांदा हवा; मात्र याचा शेतकऱ्यांना फायदा आहे..?

Onion Export

तनुजा शिंदे : Onion Export |  ७ डिसेंबरपासून केंद्र सरकारने देशात कांदा निर्यात बंदी लागू केली असून, ही बंदी आता ३१ मार्चपर्यंत कायम असणार आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा सरकारवर रोष असून, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा रोष सरकारला परवडणारा नाही. त्यामुळे अखेर सरकारने कांदा उत्पादकांच्या कलाने निर्णय घेतला असून, कांद्याच्या निर्यातीला परवानगी देण्यात आली … Read more

Onion Export Ban | सरकारकडून कांदा उत्पादकांची दिशाभूल..?; नेमकं प्रकरण काय

Onion Export Ban

तनुजा शिंदे : Onion Export Ban | ८ डिसेंबर रोजी केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लादली होती. यानंतर तेजीत असलेले कांद्याचे दर हे खाली आपटले. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असून, शेतकऱ्यांमध्ये सरकारबद्दल रोष पसरला आहे. मात्र, रविवार रोजी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्राने ३० हजार टन कांदा निर्यातीस मंजूरी दिली … Read more

Onion Export Ban Lift | सरकार शेतकऱ्यांसमोर नमले..! कांद्यावरील निर्यात बंदी हटवली.

Onion Export Ban Lift

Onion Export Ban Lift | मोदी सरकारने अखेर शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला असून, कांद्यावरील निर्यात बंदी हटवण्यात आली आहे. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या समितीच्या बैठकीत कांद्यावरील निर्यात बंदी हटवण्याच्या निर्णयास समितीने मान्यता दिली आहे. केंद्र सरकारने देशांतर्गत कांद्याचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी ८ डिसेंबर २०२३ रोजी 31 मार्च 2024 पर्यंत कांदा … Read more

Onion Export Ban | कांद्याची तस्करी करण्याचा नाशिकच्या निर्यातदारांचा प्लॅन फसला

Onion Export Ban

Onion Export Ban |  गेल्या अनेक दिवसांपासून देशात कांदा या पीकावर केंद्र सरकारने निर्यात बंदी लादली आहे. मात्र, तरीही छुप्या मार्गाने कांद्याची तस्करी होत असल्याचे प्रकरणं उघडकीस आले होते. भारतातील कांद्याची अनेक देशांत निर्यात होत असते. कारण भारतीय कांद्याला परदेशात मोठी मागणी असते. बांगलादेश, मलेशिया व संयुक्त अरब अमिराती (युएई) या तीन देशांत जास्त निर्यात … Read more

Onion Export Ban | भारतातील कांदा निर्यात बंदीमुळे पाकिस्तानी शेतकरी मालामाल

Onion Export

Onion Export Ban | भारतीय कांद्याला जगभरात मोठी मागणी असते. मात्र, केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी लागू केल्यामुळे इतर देशांनी त्यांच्या गरजा भागवण्यासाठी इतर कांदा उत्पादक देशांतून कांदा मागवला. दरम्यान, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे भारतातील शेतकरी रडत असून, इतर देशातील आणि विशेषतः पाकिस्तानमधील कांदा उत्पादक शेतकरी हे मालमाल होत आहेत. Onion Export Ban | पाकिस्तानी … Read more