Crop Insurance | पिक विमा मिळाला नाहीतर…; शेतकऱ्यांसाठी शिंदे गटाचे आमदार आक्रमक

Crop Insurance

Crop Insurance | हे वर्ष राज्यातील शेतकऱ्यांसाठी काहीसे निराशाजनकच राहिले. आधीच पावसाने मारलेली दडी तानंतर जेमतेम पाण्यावर शेतकऱ्यांनी पीकं उभी केलीत. तर, त्यातही अवकाळीने तोंडाशी आलेला घास हिरावला. अवकाळीमुळे रोगांचा प्रादुभाव वाढल्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले. त्यात आता पुन्हा एकदा राज्यातील काही भागांत अवकाळीने हजेरी लावली असुन, पुन्हा एकदा उभे पीक शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर वाहून गेले … Read more

Onion News | सरकारमुळे कांदा उत्पादक देशोधडीला लागले; कांदा रथ देवळ्यात दाखल

Onion News

Onion News | केंद्र सरकारने स्थानिक बाजारपेठांमधील कांद्याचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी देशात येत्या ३१ मार्चपर्यंत कांदा निर्यात बंदी लागू केली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, निर्यात बंदिपूर्वी जो कांदा ४ हजारांच्या घरात होता. तो आता केवळ हजार रुपयांवर येऊन ठेपला आहे. दरम्यान, नाशिक, सोलापूर, अहमदनगर यासारख्या कांदा उत्पादक जिल्ह्यांमधील कांदा उत्पादक … Read more

Onion Export | बांग्लादेशला नाशिकचा लाल कांदा हवा; मात्र याचा शेतकऱ्यांना फायदा आहे..?

Onion Export

तनुजा शिंदे : Onion Export |  ७ डिसेंबरपासून केंद्र सरकारने देशात कांदा निर्यात बंदी लागू केली असून, ही बंदी आता ३१ मार्चपर्यंत कायम असणार आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा सरकारवर रोष असून, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा रोष सरकारला परवडणारा नाही. त्यामुळे अखेर सरकारने कांदा उत्पादकांच्या कलाने निर्णय घेतला असून, कांद्याच्या निर्यातीला परवानगी देण्यात आली … Read more

Agriculture News | मोदी सरकार शेतकऱ्यांना देणार खतांवर अनुदान

Agriculture News

Agriculture News |  लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांचा रोष कमी करण्याच्या दृष्टीने ठोस पाऊले उचलत आहे. कालच केंद्र सरकारने यवतमाळ येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांना ‘पीएम किसान सन्मान निधी’चे वितरण केले. दरम्यान, आता पुन्हा शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय सरकारने घेतला आहे. यानुसार, आता खतांवर शेतकऱ्यांना आता केंद्र सरकारकडून भरघोस अनुदान मिळणार … Read more

PM Kisan 16th Installment | ज्यांना पीएम किसानचा हप्ता मिळाला नाही त्यांनी काय करायचं..?

PM Kisan 16th Installment

PM Kisan 16th Installment |  काल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर होते. त्यांच्या बहिणीच्या मतदार संघात त्यांचा काल दौरा होता. यावेळी त्यांनी येथे विकास कामांचे उद्घाटन केले. तसेच बहूप्रतीक्षित आणि शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अशा ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी’ योजनेचा १६ व्या हप्त्याचे वितरण केले. मात्र, काही शेतकरी हे या योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेले आहेत. त्या … Read more

Unseasonal Rain | राज्यात गारपीटीसह तूफान पाऊस; उभे पीक डोळ्यांसमोर वाहून गेले..!

Unseasonal Rain

Unseasonal Rain |  देशात आता थंडीची लाट कमी होत असून उन्हाची झळ बसण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, यातच आता राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांत काल अवकाळीने हजेरी लावली होती. दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यात काल दिवसभर ढगाळ वातावरण होते आणि संध्याकाळपासून ढगांच्या गडगडटासह आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची तूफान … Read more

PM Kisan Nidhi | उद्या पंतप्रधान शेतकऱ्यांच्या खात्यावर २,००० रुपये जमा करणार

PM Kisan Sanman Yojna

PM Kisan Nidhi |  शेतकऱ्यांची प्रतीक्षा उद्या संपणार असून, आता सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन-दोन हजार रुपये जमा करणार आहे. तर, यानुसार उद्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्याचे वितरण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हा हप्ता हस्तांतरित केला जाणार आहे. ही केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठी … Read more

Bajar Samiti | देवळा बाजार समिती बंद; तर, खासगी बाजार समित्यांमध्ये असे होते दर

Bajar Samiti

Bajar Samiti | सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | केंद्र सरकारने बाजार समित्यांच्या धोरणात बदल करून निवडणुका न घेता कायमस्वरूपी प्रशासकाची नेमणूक करून कारभार चालविण्या २०१८ चे विधेयक मागे घ्यावे, यासह आणखी काही प्रलंबित मागण्यांसाठी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ सोमवारी (दि. २६) रोजी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये देवळा आणि उमराणे कृषी उत्पन्न बाजार … Read more

Agriculture News | शेतकऱ्यांच्या कर्जाबाबत मोठी घोषणा..?

Agriculture News

Agriculture News |  आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकार शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी अनेक दिलासादायक योजना राबवत असून, यात आणखी एक मोठी घोषणा शेतकऱ्यांसाठी करण्यात आली आहे. तर, योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या कर्जाचे व्याज माफ होणार आहे. या निर्णयाचा फायदा सुमारे तब्बल ५ लाख ४७ हजार शेतकऱ्यांना सरकारच्या या योजनेचा फायदा होणार आहे. त्यामुळे हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक निर्णय … Read more

Bajar Samiti | नाशिकमधील १५ बाजार समित्या आज बंद; का पुकारला संप

Onion Rate

Bajar Samiti |  आज राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमधील बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट आहे. राज्यात माथाडी कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच  बाजार समितीचे केंद्रीकरण करणारे ‘राष्ट्रीय दर्जा बाजार समिती’ बनविण्याचे २०१८ चे विधेयक मागे घ्यावे, या आणि अशा आणखी काही प्रलंबित मागण्यांसाठी कामगार संघटनांकडून राज्यभरातील सर्व बाजार समित्यांमधील आज सोमवारी कडकडीत बंद पुकारण्यात आले आहे.  राज्य सरकारने ‘कृषी उत्पन्न … Read more