Agriculture News | मोदी सरकार शेतकऱ्यांना देणार खतांवर अनुदान

Agriculture News

Agriculture News |  लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांचा रोष कमी करण्याच्या दृष्टीने ठोस पाऊले उचलत आहे. कालच केंद्र सरकारने यवतमाळ येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांना ‘पीएम किसान सन्मान निधी’चे वितरण केले. दरम्यान, आता पुन्हा शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय सरकारने घेतला आहे. यानुसार, आता खतांवर शेतकऱ्यांना आता केंद्र सरकारकडून भरघोस अनुदान मिळणार … Read more