Kisan Credit Card | आता शेतकऱ्यांना १० मिनिटांत घरबसल्या विनातारण कर्ज मिळणार

Kisan Credit Card

Kisan Credit Card | पेरणीच्यावेळी शेतकऱ्यांना बियाणे, खते, औषधांची खरेदी, ई. बाबींसाठी शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागते. दरम्यान, यावेळी शेतकऱ्यांना कमी व्याज दरात आणि सहज कर्ज मिळावे. यासाठी सरकारकडून अनेक कर्ज योजना राबविल्या जातात. त्यापैकीच एक महत्त्वकांक्षी योजना म्हणजे ‘किसान क्रेडिट कार्ड’. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सुलभरीत्या कर्ज घेता येते. दरम्यान, आता या योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी … Read more

Bajar Samiti | नाशिकमधील १५ बाजार समित्या आज बंद; का पुकारला संप

Onion Rate

Bajar Samiti |  आज राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमधील बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट आहे. राज्यात माथाडी कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच  बाजार समितीचे केंद्रीकरण करणारे ‘राष्ट्रीय दर्जा बाजार समिती’ बनविण्याचे २०१८ चे विधेयक मागे घ्यावे, या आणि अशा आणखी काही प्रलंबित मागण्यांसाठी कामगार संघटनांकडून राज्यभरातील सर्व बाजार समित्यांमधील आज सोमवारी कडकडीत बंद पुकारण्यात आले आहे.  राज्य सरकारने ‘कृषी उत्पन्न … Read more

Garlic News | ‘या’ पीकाची लागवड करून शेतकरी झाले करोडपती; शेतात लावले सीसीटीव्ही

Agriculture News

Garlic News |  कांदा निर्यात बंदीमुळे सध्या कांद्याचे दरांमध्ये घसरण झाली आहे. तर, इतर पीकांचेही दर काही फार चांगले नाही. एकीकडे कांदा, फळ पीक, भाजीपाला, यांच्या भावांमध्ये घसरण होत असल्याचे चित्र असताना दुसरीकडे लासणाचे दर मात्र गगनाला भिडलेले आहे. लासणाच्या मागणीत वाढ झाल्याने दर लासणाने शेतकऱ्यांना करोडपती केले आहे. सध्या देशभरात लसणाच्या भावात आणि मागणीत … Read more

Farmer News | वैतागलेल्या शेतकऱ्याने बँक मॅनेजरला चाकूने भोसकले

Farmer News

Farmer News | यंदा पाऊस नाही अन् त्यामुळे पीकही नाही. जे आहे त्याला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी कर्जाला आणि निसर्गाच्या या लहरीपणाला कंटाळले आहेत. दरम्यान, अशाच एक कर्जाला आणि बँकेच्या टंगळमंगळ प्रक्रियेला कंटाळलेल्या शेतकऱ्याने बँक मॅनेजरवर चाकूने आर केल्याची घटना उघडकीस आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांवर यंदा निसर्ग राजा कोपला असून, अनेक शेतकरी हे या परिस्थितीला … Read more

Farmer Protest | शेतकरी आणि मोदी सरकारमधील पेच का सुटत नाही?

Farmer Protest

Farmer Protest | देशातील अन्नदाता हा पुन्हा आक्रमक झाला असून, त्याने सरकारच्या विरोधात आंदोलनाची हत्यार उपसले आहे. हमीभावाचा कायदा आणि यासह अनेक प्रलंबित मागण्यांसाठी देशातील शेतकरी हे दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. याआधी २०२०मध्ये शेकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत दिल्लीची कोंडी केली होती. देशातील शेतकऱ्यांना विश्वासात न घेता पारीत करण्यात आलेल्या तीन कायद्याविरोधात शेतकरी आक्रमक झाले … Read more

Farmers Protest | शेतकऱ्यांवर बळाचा वापर; अश्रुधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज

Farmers Protest

Farmers Protest |  शेतकऱ्यांच्या पीकांना हमीभाव मिळवा. यासाठी हमीभवाचा कायदा आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी देशातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन पुकारले असून, या आंदोलनासाठी देशभरातील अनेक राज्यांतील शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघाले आहेत. या शेतकऱ्यांना सीमांवरच अडवण्यासाठी केंद्र प्रशासनाने मोठी जय्यत तयारी केली होती. काही ठिकाणी सीमेंटचे बॅरीगेट्स तर. काही ठिकाणी रस्त्यांवर तारा टाकण्यात आल्या होत्या. मात्र, … Read more

Farmer Subsidy | ‘या’ पीकांची लागवड केल्यास सरकार देणार भरघोस अनुदान

Farmer Subsidy

Farmer Subsidy | आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणली आहेत. यात काही विशेष पिकांच्या उत्पादनासाठी सरकार शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. दरम्यान, आता पीक विविधीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सुगंधी व औषधी वनस्पतींच्या लागवडीला सरकार प्रोत्साहन देत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि या वनस्पतींचा तुटवडा पडू नये हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे. तर, या औषधी पिकांमध्ये … Read more

Crop Insurance | ‘या’ योजनेचा लाभ कसा घेणार..?; वाचा सविस्तर

Crop Insurance

Crop Insurance | ‘प्रधानमंत्री पीक विमा’ योजना नेमकी आहे तरी काय? वाचा सविस्तर Crop Insurance |  आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरीम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाकडून सामान्यांना फार अपेक्षा होत्या. मात्र, तितके काही झाले नसल्याने नागरिकांचा होरमोड झाला. या अर्थसंकल्पात कांदा उत्पादकांना केंद्राने कांद्यावर लावलेली निर्यात बंदी हटवण्याची अपेक्षा होती. मात्र, तसे काहीच … Read more

Farmer News | सरकारचे ‘न्यू इयर गिफ्ट’; पिक कर्जासंदर्भात मोठा निर्णय

Agriculture News

Farmer News |  राज्यात अवकाळी तसेच गरपीटीमूळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. कारण राज्यातील पीक कर्ज हे वसुलीसाठी महसूल विभागाकडून स्थगिती देण्यात आली आहे.