Farmer News | सरकारचे ‘न्यू इयर गिफ्ट’; पिक कर्जासंदर्भात मोठा निर्णय
Farmer News | राज्यात अवकाळी तसेच गरपीटीमूळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. कारण राज्यातील पीक कर्ज हे वसुलीसाठी महसूल विभागाकडून स्थगिती देण्यात आली आहे.
Farmer News | राज्यात अवकाळी तसेच गरपीटीमूळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. कारण राज्यातील पीक कर्ज हे वसुलीसाठी महसूल विभागाकडून स्थगिती देण्यात आली आहे.
Big News | यंदा महाराष्ट्रात अत्यल्प पाऊस झाल्याने याचा मोठ्या प्रमाणात परिणाम कृषी क्षेत्रावर झाला आहे. यावर्षी अनेक उत्पादनांमध्ये घट झाली असून यामुळे अनेक उत्पादनांच्या किमंतीत वाढ होत आहे.
Onion Rates | कांद्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे असं कांदा उत्पादक शेतकरी म्हणत असतानाच बीडमधून एक मन हेलावून टाकणारी बाब समोर आली आहे.
Onion Export | 7 डिसेंबर रोजी केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केली. या निर्यातबंदीला कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात तीव्र निषेध दर्शवण्यात येत आहे.
Onion Breaking | १ जानेवारी २०२४ रोजी नाफेडच्या मनमानी आणि लुटीच्या विरोधात नाफेड कार्यालयावर हजारो ट्रॅक्टर घेऊन उमराणा बाजार समितीमधून शेतकरी मोर्चा धडकणार.
Rain Alert | डिसेंबरअखेर तसेच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्यातील काही भागात पाऊस हजेरी लागणार असून वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे नववर्षाच्या सुरूवातीला पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे.
Suicide | सध्या महाराष्ट्रातील शेतकरी दुहेरी संकंटांना सामोरे जावे लागत असून पहिले दुष्काळ आणि त्यानंतर अवकाळी आणि गारपीट यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला.
New Scheme | आता जमिनीवरून होणारे वाद कमी करण्यासाठी सरकारने एक नवी योजना सुरू केली आहे.
Onion Breaking | सध्या नाशिक जिल्ह्यासह संपुर्ण महाराष्ट्रात कांदा निर्यातबंदी हा मुद्दा जोरदार पेटला आहे.
Crop Theft | वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील वाघोडा येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे.