Fodder | परजिल्ह्यात चाऱ्याची विक्री केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार

Fodder

Fodder | यावर्षी पावसाने सुरुवातीला हुलकावणी दिल्याने आधीच पिकांची लागवड कमी प्रमाणात झाली. त्यात जे पीक आले त्यांना अवकाळीचा तडाखा बसल्याने त्याचे नुकसान झाले. यासर्वांचा परिणाम राज्यातील पशू खाद्यावरही झाला असून, राज्यात अनेक ठिकाणी आता उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच चाऱ्याचा तुटवडा भासू लागला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर प्रशासनाने परजिल्ह्यात चाऱ्याची वाहतूक किंवा विक्री करण्यास सक्त मनाई केली … Read more