Krishi Bhavan | नाशिकमध्ये आणखी एक ‘कृषि भवन’ साकारणार

Krishi Bhavan

Krishi Bhavan | राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला तालुका कृषि अधिकारी, तीन मंडल कृषि अधिकारी कार्यालय व फळरोपवाटिकेसह कृषि भवन बांधकामास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यासाठी १३ कोटी ८५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यामुळे येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा सहज आणि सुलभरीत्या उपलब्ध … Read more

Chhagan Bhujbal | नाशिकमधील प्रत्येक तालुक्यात असे प्रदर्शन भरवले पाहिजे – मंत्री भुजबळ

Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal | मनमाड बाजार समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बळीराजा कृषि प्रदर्शनाचे आज उद्घाटन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना संबोधित केले. अनिश्चित पर्जन्यमान, हवामान बदल व वाढती लोकसंख्या यांचा विचार करता अन्नधान्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीत नवनवीन बदल, शेतीपूरक व्यवसाय करतानाच शेतीला नवतंत्रज्ञानाची जोड द्यायला … Read more