Onion Rate | सात दिवसांनंतर बाजार समित्या सुरू; असे आहेत आजचे कांद्याचे भाव…

Onion Rate

Onion Rate | गेल्या सात दिवसांपासून हमाली मापारी प्रश्नी बंद असलेल्या लासलगाव बाजार समितीत (lasalgaon bajar samiti) अखेर आजपासून कांदा लिलाव सुरु झाले आहे. मात्र, स्थानिक व्यापाऱ्यांनी या कांदा लिलावाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. दरम्यान, आठवड्याभरानंतर सुरू झालेल्या या कांदा लिलावात सरासरी 1,550 रुपये असा दर मिळाला. तर एका वाहनातील कांद्याला 2,900 रुपये असा दर … Read more

Rain Alert | महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट; वादळी वारा आणि गरपीटीचा इशारा

Monsoon

Rain Alert |  यंदाचे वर्ष हे ‘अल निनो’चे म्हणजेच उष्ण वर्ष होते. त्यामुळे यावर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवली होती. एवढंच नाहीतर, आता उन्हाळ्यातही विक्रमी उष्णता वाढली आहे. राज्यातील हवामान सातत्याने बदलताना दिसत असून, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यांत अवकाळी पावसासह गारपीट देखील होत आहे. अशातच आज पुन्हा हवामान विभागाने काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा … Read more

Wheat Price | महाराष्ट्रात ‘या’ पीकाला मिळतोय विक्रमी भाव

Farmers Loan

Wheat Price |  यावर्षी पावसामुळे जवळपास सर्वच पीकांचे नुकसान झाले असून, पीकांचे उत्पादनही कमी झाले आहे. मात्र, तरीही टोमॅटो, लसून यासारख्या काही पिकांनी शेतकऱ्यांना सुगीचे दिवस दाखवले. दरम्यान, यात आता भर पडली आहे. ती गहू या पीकाची. सध्या राज्यात दिवसेंदिवस गव्हाच्या दरात वाढ होत असून, सद्यस्थितीला गव्हाच्या भावात विक्रमी वाढ झाली आहे. सध्या स्थानिक बाजारात … Read more

Wheat Price | कांद्यानंतर आता सरकार ‘या’ पीकाचे भाव पडणार..?

Onion Export

Wheat Price | सध्या देशात निवडणुकांचे वातावरण असून, सत्ताधारी पक्षांनी राज्यासह देशात प्रचाराचे रान उठवले आहे. आधीच विरोधकांकडून महागाईच्या मुद्द्यावरून वेळोवेळी सत्ताधारी पक्षांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे आता आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारे महागाई वाढू नये यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. निवडणुकीच्या काळात सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेऊन सरकार विविध निर्णय घेत आहे. याचाच एक … Read more

Onion Export Ban | केंद्राच्या ‘या’ नव्या निर्णयाचा कांदा उत्पादकांना पुन्हा फटका

Onion Export Ban

Onion Export Ban |  आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वोत बँकवर महागाईचा फटका बसू नये म्हणून स्थानिक बाजारात कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने ८ डिसेंबर रोजी लादलेली कांदा निर्यात बंदी ही ३१ मार्च नंतरही कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हे आक्रमक झाले आहेत. सरकारने यंदा वारंवार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधातील … Read more

Heat Wave | नाशिककर सावधान..!; या तालुक्यांत उष्मघाताची लाट

Heat Wave

Heat Wave |  सध्याचे वर्ष हे उष्ण वर्ष असून, आता उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच राज्यातील अनेक ठिकाणी उष्णता अनेकपटींनी वाढली आहे. दरम्यान, अजून खऱ्या अर्थाने उन्हाळ्याला सुरुवातही झाली नसून, मार्च महिन्यातच नाशिक जिल्ह्यातील तापमान हे तब्बल 33 ते 35 अंशांवर पोहचले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांत आतापासूनच प्रचंड उष्णता जाणवत आहे. यंदा जिल्ह्यातील मालेगाव, येवला व नांदगाव या … Read more

Fodder | परजिल्ह्यात चाऱ्याची विक्री केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार

Fodder

Fodder | यावर्षी पावसाने सुरुवातीला हुलकावणी दिल्याने आधीच पिकांची लागवड कमी प्रमाणात झाली. त्यात जे पीक आले त्यांना अवकाळीचा तडाखा बसल्याने त्याचे नुकसान झाले. यासर्वांचा परिणाम राज्यातील पशू खाद्यावरही झाला असून, राज्यात अनेक ठिकाणी आता उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच चाऱ्याचा तुटवडा भासू लागला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर प्रशासनाने परजिल्ह्यात चाऱ्याची वाहतूक किंवा विक्री करण्यास सक्त मनाई केली … Read more

Onion Export Ban | सरकार शेतकऱ्यांचा किती अंत पाहणार; कांदा निर्यात बंदी कायम राहणार

Onion Export Ban

Onion Export Ban | ७ डिसेंबर २023 रोजी केंद्र सरकारने स्थानिक बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी कांदा निर्यात बंदी लागू केली होती. तर, ही निर्यात बंदी ३१ मार्च २०२४ रोजी हटवली जाणार असल्याचे अध्यदेशात नमूद करण्यात आले होते. त्यानुसार आता कांद्यावरील निर्यात हटवली जाईल आणि कांद्याचे भाव वाढतील, अशी आशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होती. मात्र, … Read more

Onion Export Ban | गुजरातचा कांदा सुरु झाला की कांदा निर्यातबंदी उठवणार…

Onion Export Ban

Onion Export Ban | गेल्या काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांची ‘भारत जोडओ न्याय्य यात्रा’ ही नाशिकमध्ये आली होती. यावेळी चांदवड येथे त्यांनी शेतकऱ्यांना संबोधित केले. यानंतर शरद पवार हेदेखील नाशिक दौऱ्यावर असून, त्यांनीही निफाडमध्ये शेतकऱ्यांची जाहीर सभा घेतली होती. दरम्यान, आता आमदार रोहित पवार यांनीदेखील कांदा उत्पादकांची व्यथा मांडली असून, गुजरातचा कांदा सुरु झाला की … Read more

Nashik News | पाच तालुक्यांत ‘कृषी भवन’; मंत्री भूसेंच्या पाठपुराव्याने शेतकऱ्यांना दिलासा

Nashik News

Nashik News | जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्व कृषी कार्यालय हे एका छताखाली असावेत या उद्देशाने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी शासन दरबारी पाठपुरावा करत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. तालुका, जिल्हा आणि विभागीय स्तरावर एकाच ठिकाणी कृषी विभागाची सर्व कार्यालये यावेत. यासाठी राज्य शासनाने कृषी भवन उभारण्यास मंजूरी दिली आहे. नाशिक … Read more