Onion Export Ban | केंद्राच्या ‘या’ नव्या निर्णयाचा कांदा उत्पादकांना पुन्हा फटका
Onion Export Ban | आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वोत बँकवर महागाईचा फटका बसू नये म्हणून स्थानिक बाजारात कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने ८ डिसेंबर रोजी लादलेली कांदा निर्यात बंदी ही ३१ मार्च नंतरही कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हे आक्रमक झाले आहेत. सरकारने यंदा वारंवार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधातील … Read more