Agriculture News | नवीन निर्यात धोरण; ‘या’ 20 पिकांची निर्यात वाढणार

Agriculture News

Agriculture News | सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला असून, शेतमालाच्या निर्यातीबाबत मोठी घोषणा केली आहे. यानुसार केंद्र सरकारकडून केळी, आंबा यासह तब्बल २० पिकांची निर्यात वाढवली जाणार आहे. केंद्र सरकारच्या कृषी विभागाने शेतमालाची निर्यात दुप्पटीने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एक कृती आराखडा देखील तयार केला जात आहे. दरम्यान, या नव्या कृषी निर्यात धोरणामुळे … Read more

Loksabha Election | राहुल गांधींची शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा…

Loksabha Election

Loksabha Election | सध्या राज्यासह देशात निवडणुकींचा मौसम असून, सर्व पक्षाचे बडे नेते हे आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे ही यंदाची ही लोकसभा निवडणूक निर्णायक असणार आहे. दरम्यान, यातच शेतकऱ्यांसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोठी घोषणा केली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या बळवंत वानखेडे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने राहुल गांधी … Read more

Loksabha Election | शेतकऱ्यांनो..! ही निवडणूक निर्णायक; एकजूट दाखवणे गरजेचे…

Loksabha Election

Loksabha Election | आधीच निसर्ग कोपलेला असून, त्यात सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे बळीराजा मेटाकुटीला आला आहे. स्वतःच्या सत्तेची पोळी भाजण्यासाठी ऐन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कांद्याचे दर पाडण्यासाठी सरकारने आधी निर्यात शुल्क वाढवले ते कमी होते, की त्यानंतर थेट कांद्यावर निर्यात बंदी लादली. यामुळे जो कांदा शेतकऱ्यांना सुखाचे दिवस दाखवणार होता. तर, आता सरकारच्या या एका निर्णयामुळे … Read more

Onion Auction | अखेर कुठलीही कपात न करता २१ दिवसांनंतर कांदा लिलाव सुरू

Onion Auction

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | गेल्या २१ दिवसांपासून बंद असलेल्या बाजार समित्यांचे लिलाव सोमवारी (दि. २२) पासून सुरू झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. दरांमध्ये कुठलीही कपात न करता कांदा लिलाव सुरू करण्यात आले. हमाली, तोलाई व वाराईची रक्कम कपात बंद करण्यात यावी. या मागणीसाठी जिल्ह्यातील कांदा व्यापारी असोसिएशनच्या वतीने (दि.२०) एप्रिल रोजी … Read more

forage shortage | निवडणुकांमध्ये मशगुल राजकारण्यांना दुष्काळ दिसेना..!

forage shortage

forage shortage | यंदा राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती उद्भवली असून, अनेक जिल्ह्यांत आतापासूनच पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. तर, दुष्काळामुळे चाऱ्याचाही तुटवडा भासत असल्याने शेतकऱ्यांसामोर जनावरांना सांभाळायचे कसे..? हा प्रश्न निर्माण झाला आहे.  नाशिक जिल्ह्यातही नांदगाव, सिन्नर, चांदवड, नांदगाव आणि येवला तालुक्यात चाऱ्याचा गंभीर प्रश्न तयार झाला … Read more

Onion Export Ban | कांदा प्रश्नावर आवाज न उठवणाऱ्या नेत्यांनो आता मतं मागायला येऊ नका

Onion Export Ban

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | आगामी लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी मतदार संघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. दरम्यान, प्रचारासाठी येणाऱ्या या लोकप्रतिनिधींना माळवाडी (ता. देवळा) येथे मंगळवारी (दि. १६) रोजी ग्रामपंचायतीसह सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येत बॅनर लावत विरोध दर्शविला आहे. “तुम्हाला मतदान करायचे की नाही, हे आता … Read more

Nashik Onion | खाजगी जागांवर लिलाव सुरू केल्याने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थांचे धाबे दणाणले

Nashik Onion

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | गेल्या १५ दिवसांपासून नाशिकमधील बाजार समित्या बंद असून, यामुळे कांदा लिलाव ठप्प असल्याने जिल्ह्यातील काही तालुक्यातील शेतकरी व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन खाजगी जागांवर लिलाव सुरू केल्यानंतर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचे धाबे दणाणले आहेत. यामुळे नाशिक जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या आदेशानुसार सोमवारी (दि. १५) रोजी सटाणा येथील … Read more

Onion News | देवळा येथे खाजगी जागेवर कांदा लिलाव सुरू; असा मिळतोय दर…

Onion News

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | गेल्या बारा दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद ठेवून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या बाजार समित्यांची मक्तेदारी मोडीत काढत आज शुक्रवारी देवळा येथे नव्या बाजार समितीच्या आवारा लगत असलेल्या खाजगी जागेवर शेतकरी, व्यापारी आणि सर्व शेतकरी संघटनांच्या पाठींब्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, म्हणून येथील कळवण रोडवर प्रहार … Read more

Onion Rate | सात दिवसांनंतर बाजार समित्या सुरू; असे आहेत आजचे कांद्याचे भाव…

Onion Rate

Onion Rate | गेल्या सात दिवसांपासून हमाली मापारी प्रश्नी बंद असलेल्या लासलगाव बाजार समितीत (lasalgaon bajar samiti) अखेर आजपासून कांदा लिलाव सुरु झाले आहे. मात्र, स्थानिक व्यापाऱ्यांनी या कांदा लिलावाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. दरम्यान, आठवड्याभरानंतर सुरू झालेल्या या कांदा लिलावात सरासरी 1,550 रुपये असा दर मिळाला. तर एका वाहनातील कांद्याला 2,900 रुपये असा दर … Read more

Rain Alert | महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट; वादळी वारा आणि गरपीटीचा इशारा

Monsoon

Rain Alert |  यंदाचे वर्ष हे ‘अल निनो’चे म्हणजेच उष्ण वर्ष होते. त्यामुळे यावर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवली होती. एवढंच नाहीतर, आता उन्हाळ्यातही विक्रमी उष्णता वाढली आहे. राज्यातील हवामान सातत्याने बदलताना दिसत असून, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यांत अवकाळी पावसासह गारपीट देखील होत आहे. अशातच आज पुन्हा हवामान विभागाने काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा … Read more