Wheat Price | कांद्यानंतर आता सरकार ‘या’ पीकाचे भाव पडणार..?

Onion Export

Wheat Price | सध्या देशात निवडणुकांचे वातावरण असून, सत्ताधारी पक्षांनी राज्यासह देशात प्रचाराचे रान उठवले आहे. आधीच विरोधकांकडून महागाईच्या मुद्द्यावरून वेळोवेळी सत्ताधारी पक्षांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे आता आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारे महागाई वाढू नये यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. निवडणुकीच्या काळात सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेऊन सरकार विविध निर्णय घेत आहे. याचाच एक … Read more

Onion Export Ban | केंद्राच्या ‘या’ नव्या निर्णयाचा कांदा उत्पादकांना पुन्हा फटका

Onion Export Ban

Onion Export Ban |  आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वोत बँकवर महागाईचा फटका बसू नये म्हणून स्थानिक बाजारात कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने ८ डिसेंबर रोजी लादलेली कांदा निर्यात बंदी ही ३१ मार्च नंतरही कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हे आक्रमक झाले आहेत. सरकारने यंदा वारंवार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधातील … Read more

Onion Export Ban | सरकार शेतकऱ्यांचा किती अंत पाहणार; कांदा निर्यात बंदी कायम राहणार

Onion Export Ban

Onion Export Ban | ७ डिसेंबर २023 रोजी केंद्र सरकारने स्थानिक बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी कांदा निर्यात बंदी लागू केली होती. तर, ही निर्यात बंदी ३१ मार्च २०२४ रोजी हटवली जाणार असल्याचे अध्यदेशात नमूद करण्यात आले होते. त्यानुसार आता कांद्यावरील निर्यात हटवली जाईल आणि कांद्याचे भाव वाढतील, अशी आशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होती. मात्र, … Read more

Onion Export Ban | गुजरातचा कांदा सुरु झाला की कांदा निर्यातबंदी उठवणार…

Onion Export Ban

Onion Export Ban | गेल्या काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांची ‘भारत जोडओ न्याय्य यात्रा’ ही नाशिकमध्ये आली होती. यावेळी चांदवड येथे त्यांनी शेतकऱ्यांना संबोधित केले. यानंतर शरद पवार हेदेखील नाशिक दौऱ्यावर असून, त्यांनीही निफाडमध्ये शेतकऱ्यांची जाहीर सभा घेतली होती. दरम्यान, आता आमदार रोहित पवार यांनीदेखील कांदा उत्पादकांची व्यथा मांडली असून, गुजरातचा कांदा सुरु झाला की … Read more

Onion Price | कांद्याला कुठे १ रुपया आणि १५ रुपये प्रति किलो दर

Onion Price

Onion Price |  हे वर्ष कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी फार हालाकीचे ठरले. ऐन लागवडीच्या वेळी पावसाची हुलकावणी, नंतर काढणीच्यावेळी अवकाळीचा तडाखा, आणि पीक बाजारात येणार तोच केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लादली. त्यामुळे कांद्याने शेतकऱ्यांना यावली रडवलेच. दरम्यान, आता उन्हाळी कांदा बाजारात दाखल झाला आहे. मात्र, या परिस्थितीमुळे कांद्याच्या दरात सातत्याने चढ उतार होताना दिसत आहे. … Read more

Deola | देवळा बाजार समितीत कांदा लिलावाचा शुभारंभ; उन्हाळी कांद्याला सर्वाधिक भाव

Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत तालुक्यातील निंबोळा येथील उप बाजारात आज सोमवारी दि ११ रोजी बाजार समितीचे माजी सभापती केदा आहेर यांच्या हस्ते शेत माल खरेदी विक्री केंद्राचा शुभारंभ करण्यात आला असून,सुभारंभाच्या पहिल्याच दिवशी उन्हाळी कांद्याला सर्वाधिक ३ हजार १ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. देवळा बाजार … Read more

Kisan Credit Card | आता शेतकऱ्यांना १० मिनिटांत घरबसल्या विनातारण कर्ज मिळणार

Kisan Credit Card

Kisan Credit Card | पेरणीच्यावेळी शेतकऱ्यांना बियाणे, खते, औषधांची खरेदी, ई. बाबींसाठी शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागते. दरम्यान, यावेळी शेतकऱ्यांना कमी व्याज दरात आणि सहज कर्ज मिळावे. यासाठी सरकारकडून अनेक कर्ज योजना राबविल्या जातात. त्यापैकीच एक महत्त्वकांक्षी योजना म्हणजे ‘किसान क्रेडिट कार्ड’. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सुलभरीत्या कर्ज घेता येते. दरम्यान, आता या योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी … Read more

Electricity for Farmers | आता राज्यातील शेतकऱ्यांना कमी दरात आणि दिवसा वीज मिळणार

Electricity for Farmers

Electricity for Farmers | राज्य सरकारने शेतकऱ्यांना आनंदवार्ता दिली असून, यामुळे आता शेतकऱ्यांची लोड शेडिंगची समस्या आणि रात्रपाळी बंद होणार आहे. तर सरकारच्या या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना दिवसा आणि माफक दरात वीज मिळणार आहे. तर, शेतीसाठी दिवसा वीज मिळावी, ही शेतकऱ्यांकडून सातत्याने होणारी मागणी आता पूर्ण होणार आहे आणि आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या कृषि जगतात … Read more

Onion Price | निर्यात बंदी हटवल्यानंतरही कांद्याचे दर पाडण्यासाठी सरकारची योजना..?

Onion Price

Onion Price | यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे कांद्याचे उत्पादनही कमी होते. त्यामुळे सुरुवातीला कांद्याचे दर हे वरचढ हीते. मात्र, स्थानिक बाजारांत कांद्याचे दर पाडण्यासाठी केंद्र सरकारने ८ डिसेंबर रोजी कांदा निर्यात बंदी लादली. दरम्यान, आता निर्यात बंदीचे निर्बंध हे शिथिल करण्यात येत असून, काही देशांना कांदा निर्यात करण्यास परवानगी देखील देण्यात आली आहे. तर, … Read more

Onion Export | आणखी तीन देशांमध्ये होणार कांद्याची निर्यात; यामुळे शेतकऱ्यांना किती फायदा..?

Onion Export

Onion Export |  सामान्य ग्राहकांना केंद्रस्थानी ठेऊन स्थानिक बाजारात कांद्याचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने देशात कांदा निर्यात बंदी लागू केली. यामुळे काही महिन्यांपूर्वी ४ हजारांच्या पार असलेला कांदा आता हजार रुपयांवर आल्यामुळे शेतकरी आक्रमक होते. त्यातच गेल्या काही दिवसांपूर्वी कांदा निर्यात बंदी उठवल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. मात्र, प्रत्यक्षात निर्यात बंदी काढण्यात आलीच नव्हती. … Read more