Mahanand Dairy | राज्यात दुध उत्पादकांना सरकारचा दणका!

Mahanand Dairy

Mahanand Dairy | महाराष्ट्र सहकारी दुध महासंघ (महानंद) ही संस्था गुजरातमधील स्थित असलेल्या राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे हस्तांतरित करण्याचा राज्य सरकारकडून प्रयत्न करत असल्याचं वक्तव्य किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी केलं आहे.

Fake Scheme | शेतकऱ्यांनो ‘या’ योजनेचा लाभ हवाय तर जरा सांभाळून!

Maharashtra News

Fake Scheme | भारतात शेती हा प्रमुख व्यवसाय असून केंद्र तसेच राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात.

PM Kisan Yojana | सरकार देणार शेतकऱ्यांना नववर्षाची भेट!

Union Budget 2024

PM Kisan Yojana | भारताच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाची कडी म्हणजे कृषी क्षेत्र असून सध्या भारतासह महाराष्ट्रात शेती आधुनिकिकरण तसेच शेतीला तांत्रज्ञानाची जोड देण्याकडे राज्य तसेच केंद्र सरकार भर देत असल्याचं चित्र दिसून येत आहे.

Agriculture News | शेतकऱ्यांना मदत नाही; आत्महत्या रोखण्यासाठी सरकारचं वारकऱ्यांना आवाहन

Farmer News

Agriculture News | भारत हा देश कृषी प्रधान देश म्हणुन ओळखला जातो. तसेच महाराष्ट्र राज्यातही कृषी क्षेत्र हे विकासाच्या द्ष्टीने आगेकूच करत आहे.

Petrol Shortage | नाशकात रातोरात भाजीपाला तेजीत

Petrol Shortage

Petrol Shortage | ट्रकचालक संपावर गेल्याने राज्यातील भाजीपाल्याची आवक कमी झाली आणि त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात अचानकपणे वाढ झाली.

Milk Rate | …नाहीतर किसान सभा करणार आंदोलन! सरकारला इशारा

Milk Rate

Milk Rate | सध्या महाराष्ट्रात कृषी तसेच कृषी क्षेत्राशी निगडीत असलेल्या अनेक क्षेत्रांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी शेतकरी आक्रमक झाल्याचं चित्र सध्या राज्यात दिसून येत आहे.

Onion Export | सरकार कांदा उत्पादकांचा आणखी किती अंत पाहणार?

Onion Export

Onion Export | नाशिक जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून कांदा निर्यातबंदी हा प्रश्न हा पेटलेला असताना संपुर्ण नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या संघटनांनी तसेच राजकीय पक्षांनी कांदा निर्यातबंदी या विषयावर आवाज उठवला मात्र हे सगळं पूर्णपणे फोल ठरल्याचं चित्र सध्या स्पष्ट होत आहे.

State Government | अवकाळीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारची मोठी घोषणा

Farmer News

State Government | ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये नाशिक जिल्ह्यासह राज्याच्या काही भागात अवकाळी आणि गारपिटीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Drought News | दुष्काळावर मात करण्यासाठी ‘या’ योजनेचा प्रभावी पर्याय

Water Shortage

Drought News | महाराष्ट्रात यंदा पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने डिसेंबर महिन्यातच राज्यातील अनेक भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली.

Rain Update | शेतकऱ्यांनो काळजी घ्या! नववर्षाची सुरुवात अवकाळीने 

Maharashtra Rain

Rain Update | नववर्षाची सुरुवात अवकाळीने होणार असून शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे.