State Government | अवकाळीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारची मोठी घोषणा

Farmer News

State Government | ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये नाशिक जिल्ह्यासह राज्याच्या काही भागात अवकाळी आणि गारपिटीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.