Nafed News | नाशिकमधील नाफेडच्या कांदा खरेदी विक्री केंद्रातील गैरकारभार उघड

Nafed New

Nafed News :  नाफेडचे दर हे स्थानिक बाजारातील दरांपेक्षा कमी असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाफेड विरुद्ध नाराजी असून, यामुळे आधीच वातावरण तापलेले असताना आता नाफेडचा आणखी एक गैरकारभार उघडकीस आला आहे. नाफेडचे अध्यक्ष जेठाभाई अहीर (NAFED) यांनी आज नाशिक (Nashik) जिल्ह्यातील नाफेडच्या एका कांदा खरेदी विक्री केंद्रावर अचानक भेट दिली असता, याठिकाणी गैरकारभार होत असल्याचे … Read more