Big News | रोस्ता-रोको केल्याशिवाय दिल्लीला कळत नाही; चांदवडमध्ये पवार कडाडले
Big News | कांदा निर्यातबंदी विरोधात शरद पवार हे मैदानात उतरलेले आहेत. आज (दि. 11)ते चांदवड मधील मुख्य चौकात बोलत होते.
Big News | कांदा निर्यातबंदी विरोधात शरद पवार हे मैदानात उतरलेले आहेत. आज (दि. 11)ते चांदवड मधील मुख्य चौकात बोलत होते.
Agro News | यंदा अत्यल्प पाऊस तसेच अवकाळी आणि गारपीट यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले.
Nashik | सध्या नाशिक जिल्ह्यात कांदा प्रश्न पेटलेला असताना जिल्ह्यातील कांदा लिलाव आजपासून पूर्ववत होत आहेत.
Onion News | नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा बेमुदत कांदा लिलाव बंदचा निर्णय घेण्यात आलेला असून चांदवड येथील व्यापाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. जोपर्यंत कांदा निर्यातीसंदर्भात तोडगा निघत नाही तोपर्यंत कांदा लिलाव बंद असेल असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलेला असून केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातलेली आहे. 31 मार्च 2024 पर्यंत ही बंदी घालण्यात … Read more
Mobile Offer | आजकाल तरुणाईत फोन म्हणजे जीव..अशी परिस्थिती उद्भवलेली पहायला मिळत आहे. त्यातच सध्या iPhone घेण्याचे अनेक जण स्वप्न बघत असतात मात्र बजेटमध्ये नसल्यामुळे आयफोन घेतला जात नाही. आता आयफोन नाहीतर आयफोन सारखे फिचर असणारा स्मार्टफोन बाजारात आलेला असून हा फोन बजेटमध्ये म्हणजेच अगदी सहा हजारापर्यंतच मिळणार आहे. यामुळे आयफोनचे फिचर्स बजेट असलेल्या फोनमध्ये … Read more
Exam Update | महाराष्ट्रात आता लवकरच परिक्षांचा काळ सुरू होणार असून दहावी-बारावीच्या परिक्षांसंदर्भात एक नविन अपडेट समोर आलेली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक (SSC) आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (HSC) फॉर्म नंबर १७ भरून दहावी तसेच बारावीची परीक्षा देणाऱ्या खासगी विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्कासहीत (overdue) अर्ज करण्यासाठी 20 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. (Exam Update) Health Tips | सावधान! … Read more
Health Tips | आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी सक्रिय राहणं खूप महत्वाचं असतं. आजकाल या सक्रिय जीवनशैलीमुळे आपल्याला अनेक आजार त्रास देऊ शकतात. या संदर्भात एक संशोधन समोर आलं असून ज्यामध्ये असे आढळून आलं आहे की, 10 तासांपेक्षा जास्त वेळ एकाच ठिकाणी बसल्याने स्मृतिभ्रंश होण्याचा धोका वाढतो. हा आजार नसून ही एक न्यूरोडीजनरेटिव्ह स्थिती आहे. … Read more
Aadhaar-PAN | आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक न केल्यास आता मालमत्तेवर एक टक्क्यांऐवजी 20 टक्के टीडीएस भरावा लागणार आहे. यासंदर्भात आयकर विभागाने मालमत्ता खरेदीदारांना नोटिसा पाठवलेल्या आहेत. नवीन नियमांनुसार, 50 लाख किंवा त्याहून अधिक किंमतीच्या कोणत्याही मालमत्तेच्या खरेदीदाराला केंद्र सरकारला 1 टक्के टीडीएस आणि विक्रेत्याला एकूण किमतीच्या 99 टक्के रक्कम भरावी लागणार आहे. (Aadhaar-PAN) … Read more
Flipkart Big Year-End Sale | फ्लिपकार्टचा वर्षातील शेवटचा फ्लिपकार्ट (Flipkart Big Year-End Sale) बिग इयर एंड सेल 2023 लवकरच सुरू होणार असून 9 डिसेंबरपासून सुरू होणारा हा सेल 16 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठी सूट मिळू शकणार आहे. फ्लिपकार्टने सेलची तारीख जाहीर केली असून … Read more