Flipkart Big Year-End Sale उद्यापासून होणार सुरु; आयफोन-TV वर तुफान ऑफर्स

Flipkart Big Year-End Sale

Flipkart Big Year-End Sale | फ्लिपकार्टचा वर्षातील शेवटचा फ्लिपकार्ट (Flipkart Big Year-End Sale) बिग इयर एंड सेल 2023 लवकरच सुरू होणार असून 9  डिसेंबरपासून सुरू होणारा हा सेल 16 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठी सूट मिळू शकणार आहे. फ्लिपकार्टने सेलची तारीख जाहीर केली असून … Read more