Weather Update | थंडीची लाट पुढील पाच दिवस राहणार कायम!

Crop Damage

Weather Update | राज्यातील हवामानात सध्या अनेक बदल होताना दिसत असून, पुढील 5 दिवसांत उत्तर भारतात दाट ते दाट धुके कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

PM Modi | मोदींचा ‘नाशिक’ दौरा मात्र कांद्यावर शब्दही नाही!

PM Modi

PM Modi | कांद्याचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये आज पंतप्रधान मोदी आले होते. राष्ट्रीय यूवा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पं. मोदी हे आज नाशिक नगरीत हजर होते.

Dragon Fruit | ड्रॅगन फ्रूट लागवडीवर शासन देतंय शेतकऱ्यांना अनुदान

Dragon Fruit

Dragon Fruit | ड्रॅगन फ्रूट हे खूप लोकप्रिय फळ आहे, ज्याची मागणी बाजारात दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे.

Drone | आता ड्रोनच्या मदतीने होणार बटाट्याची स्मार्ट लागवड

Drones

Drone | देशातील शेतकरी आता ड्रोनच्या मदतीने बटाट्याची स्मार्ट शेती करणार असून केंद्रीय बटाटा संशोधन संस्थेने (CPRI) दोन वर्षांच्या सूक्ष्म चाचण्यांनंतर बटाटा पिकासाठी कृषी ड्रोन व्यवस्थापनाची शिफारस केलेली आहे.

Agriculture Jobs | ‘या’ राज्यातील कृषी विभागात भरती सुरू

Agriculture Jobs

Agriculture Jobs | देशातील वाढतं आधुनिकीकरण यामुळे सध्या देशातील तरुणाईने कृषी क्षेत्राकडे पाठ फिरवलेली दिसत असून देशातील तरुणाई कृषी क्षेत्राकडे वळावी याकरीता केंद्र तसेच राज्य सरकार प्रयत्नशील आहेत.

Onion News | आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे सरकार थांबवणार कांद्याची नासाडी?

Onion News

Onion News | कांदा पिक घेण्यासाठी शतेकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते कारण कांदा हे पीक लवकर खराब होते. यामुळे दरवर्षी कोट्यवधी रुपयांची कांदा पिके नष्ट होतात.

Agriculture News | शीत लहरींमुळे होऊ शकते पिकांचे नुकसान; असे करा संरक्षण

Agriculture News

Agriculture News | देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या थंडी आणि धुक्याचा परिणाम दिसून येत असून अशा परिस्थितीत भाजीपाला तसेच अनेक पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वाढते.

PM Kisan Yojna | योजनेचा लाभ घेण्यासाठी मोबाईलवरच करा ई-केवायसी पुर्ण

Farmers News

PM Kisan Yojna | भारताच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा भाग म्हणजे कृषी क्षेत्र असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या असून या योजनांमध्ये प्रधानमंत्री किसान निधी योजना ही योजना अत्यंत महत्वाची आहे.

Weather Update | अवकाळीनंतर कसे आहे राज्यातील हवामान?

Maharashtra Rain Update

Weather Update | महाराष्ट्रात सध्या हवामानात मोठ्या प्रमाणात बदल घडताना दिसत असून राज्यात डिसेंबर २०२३ च्या सुरूवातीपासून राज्यातील अनेक भागात थंडीचा कडाका वाढू लागला होता.

New Scheme | शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या समस्यांवर अखेर तोडगा!

Farmers Scheme

New Scheme | सध्या देशातील पाण्याच्या पातळीत सातत्याने घट होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांच्या अडचणी वाढू लागल्या आहेत.