Onion News | कांदा निर्यातबंदीने बेरोजगारीचं चित्र होतंय आणखी विदारक…!

Onion News

Onion News | कांदा निर्यातबंदीचा फटका हा शेतकऱ्यांना तर बसलाच मात्र या व्यवसायाशी निगडीत असलेले मजूर, शिपिंग एजंट त्यावर आधारित कामगार अशा विविध तीस लाख लोकांवर बेकारीची दुर्दैवी वेळ आली आहे.

Big News | वाढती महागाई पाहता सरकारने केली मोठी घोषणा

Union Budget 2024

Big News | यंदा महाराष्ट्रात अत्यल्प पाऊस झाल्याने याचा मोठ्या प्रमाणात परिणाम कृषी क्षेत्रावर झाला आहे. यावर्षी अनेक उत्पादनांमध्ये घट झाली असून यामुळे अनेक उत्पादनांच्या किमंतीत वाढ होत आहे.

Rain Subsidy | शेतकऱ्यांची अनुदानाची प्रतीक्षा काही संपेना…!

Fake Scheme

Rain Subsidy | यंदा राज्यासह नाशिक जिल्ह्यात पावसाळ्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने यावर्षी नाशिक जिल्ह्यात डिसेंबर महिन्यातच दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे.

Government | सरकार करतंय बफर स्टॉकमधून गहू-तांदळाची विक्री

Agriculture News

Government | यंदा राज्यासह देशात अपेक्षित असा पाऊस न झाल्याने याचा परिणाम अनेक शेती उत्पादनावर झाला असून यावर्षी तांदुळ, गहु, भाजीपाला, फुले यासारख्या अनेक उत्पादनांची घट झाली आहे.

Farmers News | शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार! भारत सरकारने आखला मेगा प्लॅन

Union Budget 2024

Farmers News | भारतात कृषी तंत्रज्ञानाचे महत्त्व लक्षात घेत भारत सरकार शेतीसाठी अनेक योजना सुरू करत असून यातच एका नव्या योजनेची माहिती समोर येत आहे.

Onion Export | कांदा निर्यात पुर्ववत करा! भारत सरकारला ‘या’ देशांकडून विनंती…

Onion Export Ban Lift

Onion Export | सध्या नाशिक शहरासह राज्यभर कांदा निर्यातबंदी हटविण्याच्या मागणीवरून कांदा उत्पादक शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत.

Agro Special | अजूनही कांद्याचा प्रश्न जैसे थे! नेत्यांनी फक्त राजकारणच केले

Onion Export

Agro Special | सध्या नाशिक जिल्ह्यासह संपुर्ण महाराष्ट्रात कांदा निर्यातबंदी हा मुद्दा जोरदार गाजत असताना काही नेत्यांनी याबाबत आवाज देखील उठवला होता मात्र या सगळ्याचा काही उपयोग झाला नसल्याचं चित्र सध्या स्पष्ट होत आहे.

Farmers Loss | कृषी विभागाचा अजब फतवा; राज्यातील शेतकऱ्यांना वेठीला धरत असल्याचं चित्र

Farmers Issues

Farmers Loss | कृषी विभागाची ही दादागिरीच असल्याने राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Rain Machine | राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत पर्जन्यमापन यंत्र; कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा

Rain Machine

Rain Machine | सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू असून आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. या अधिनेशनात सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या आहेत.

Price Update | तुरीला दरवाढीची फोडणी; आणखी वर्षभर तूर राहणार तेजीत

Central Government

Price Update | महाराष्ट्रातील सर्वात आवडतं जेवण म्हणजे वरण-भात. वरण-भात हे महाराष्ट्राच्या जेवणाची ओळख आहे. याच वरणासाठी लागणाऱ्या तुरीच्या दाळीसंदर्भात एक नविन अपडेट समोर आली आहे.