Ethanol vs Onion | सरकारला कांदा उत्पादकांचा एवढा तिरस्कार का?

Ethanol vs Onion

Ethanol vs Onion | सरकारने आजतागायत कांद्याचे भाव पाडण्यासाठी वेगवेगळे हातखंड वापरले आहेत.

Agro Special | ऊस उत्पादकांना दिलासा मात्र कांदा निर्यातबंदीला केंद्राचा विरोध कायम

Agro Special

Agro Special | इथेनॉल निर्मितीबंदी ही जशी हटविण्यात आली त्याप्रमाणे कांदा निर्यातबंदी देखील उठविण्यात येऊ शकली असती मात्र आता केंद्र सरकारचं कांद्याबद्दलचं शेतकरी विरोधी धोरण फार स्पष्ट झालं असल्याचा सूर सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून ऐकू येत आहे.

Nashik Grapes | ‘फक्त १५ मिनिटांत होत्याचं नव्हतं झालं’; निफाडमध्ये शेतकऱ्याने द्राक्ष बागेवर फिरवली कुऱ्हाड

Nashik Grapes

Nashik Grapes | निफाड तालुक्यातील सोनेवाडी खुर्द येथील द्राक्ष उत्पादक बाळासाहेब सानप यांनी तबेबल ६ एकर द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालविली.

Weather Update | उत्तर महाराष्ट्राला अचानक भरली थंडी; पिकांना वाढू शकतो धोका

Cold Update

Weather Update | यंदा पुरेसा पाऊस न झाल्याने थंडी देखील कमी प्रमाणात भासेल असा अंदाज हवामान तज्ञांकडून वर्तवण्यात आला होता.

Farmers Technology | आता सातबारासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही…

Farmers Technology

Farmers Technology | जमिनीचा सातबारा उताऱ्यात तुमच्या जमिनीचे मालकी हक्क, जमिनीचा प्रकार आणि क्षेत्रफळ, जमीन किंवा शेतजमीन विक्री-खरेदी व्यवहाराच्या नोंदी करण्यात आलेल्या असतात.

Farmers News | थेट शेतकऱ्यांना मिळणार कर्जपुरवठा? कसा..जाणुन घ्या

Farmers News

Farmers News | केंद्र तसेच राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबवत असतात.

Onion News | केंद्र सरकार २ लाख टन कांदा खरेदी करून काय साध्य करणार…?

Onion News

Onion News | नाशिक जिल्ह्यात सध्या कांदा प्रश्न चांगलाच पेटलेला असताना कांदा निर्यातबंदी मागे घ्यावी अशी मागणी शेतकरी तसेच व्यापारी वर्गाकडून केली जात आहे.

Nashik Drought | उ. महाराष्ट्रात दुष्काळाची स्थिती काय? आजपासून केंद्रीय पथक करणार पाहणी

Nashik Drought

Nashik Drought | यंदा अत्यल्प झालेल्या पावसामुळे राज्यातील अनेक भागात दुष्काळजन्य स्थिती आहे.

Nashik | जिल्ह्यात कांदा लिलाव सुरु; बाजारसमितींची परिस्थिती काय?

Nashik

Nashik | नाशिक जिल्ह्यात कांदा निर्यातबंदीवरून शेतकरी तसेच व्यापारी वर्ग चांगलाचा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Good News | गेल्या पाच वर्षांत दूध, अंडी, मांस उत्पादनात लक्षणीय वाढ

Good News

Good News | गेल्या पाच वर्षांमध्ये 2022-23 मध्ये दूध, अंडी आणि मांसाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे.