Onion Breaking | नाफेड कार्यालयावर धडकणार नाशिकचे कांदा उत्पादक शेतकरी…
Onion Breaking | १ जानेवारी २०२४ रोजी नाफेडच्या मनमानी आणि लुटीच्या विरोधात नाफेड कार्यालयावर हजारो ट्रॅक्टर घेऊन उमराणा बाजार समितीमधून शेतकरी मोर्चा धडकणार.
Onion Breaking | १ जानेवारी २०२४ रोजी नाफेडच्या मनमानी आणि लुटीच्या विरोधात नाफेड कार्यालयावर हजारो ट्रॅक्टर घेऊन उमराणा बाजार समितीमधून शेतकरी मोर्चा धडकणार.
Onion Export | सध्या नाशिक शहरासह राज्यभर कांदा निर्यातबंदी हटविण्याच्या मागणीवरून कांदा उत्पादक शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत.
Sucess Story | राज्यात शेतकरी हे शेतीला जोड म्हणून दुग्ध व्यवसाय किंवा पशुपालन हे मोठ्या प्रमाणावर करत असतात. मात्र शेतीतील शेतपीकांसारखे दुधाचेही दरांमध्ये आता चढउतार होताना दिसत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी हे आता दुग्ध व्यवसायाकडे पाठ फिरवत आहेत. मात्र, डोंगरगाव (ता.अकोले) येथील दुग्ध व्यावसायिक हरिभाऊ उगले यांनी ह्याच दुग्ध व्यवसायाला नविण्याची जोड देत ह्या व्यवसायात … Read more
Rice Rate Update | तांदळाच्या किंमतीने मागील 15 वर्षांतील उच्चांकी दर गाठला आहे.
Farmers News | भारत हा कृषीप्रधान देश असून भारतातील लोकसंख्येचा एक मोठा भाग हा कृषी क्षेत्रावर अवलंबून असल्यामुळे कृषी क्षेत्राला भारतात फार महत्त्व आहे.
यंदा राज्यात अत्यल्प पाऊस झाल्याने याचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसतो आहे. यापूर्वी दुष्काळ त्यानंतर बरसलेला अवकाळी आणि गारपिटीने शेतकऱ्यांना अगदी मेटाकुटीला आणल्याची परिस्थिती आहे. दरम्यान, नुकतंच राज्याचं हिवाळी अधिवेशन पार पडले असून यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या आहेत. तसेच राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमाल विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना … Read more
Weather News | सध्या नाशिक जिल्ह्यासह संपुर्ण राज्यात हवामानात मोठा बदल झालेला दिसत असून सध्या हवेतील गारवा वाढत आहे.
Price Update | महाराष्ट्रातील सर्वात आवडतं जेवण म्हणजे वरण-भात. वरण-भात हे महाराष्ट्राच्या जेवणाची ओळख आहे. याच वरणासाठी लागणाऱ्या तुरीच्या दाळीसंदर्भात एक नविन अपडेट समोर आली आहे.
सध्या नागपुरमध्ये महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात अनेक मुद्दे राज्याच्या राजकारणाच्या दृष्टिने कळीचा विषय बनलेले आहे. यातच काल झालेल्या सत्रात सध्या शेतकऱ्यांना भासत असलेल्या समस्या यावर विरोधी पक्षाने मद्दा उचलला होता.
Lasalgaon | गेल्या अनेक दिवसांपासून कांदा प्रश्न नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात पेटत असून, आज पुन्हा नाशिकच्या लासलगाव येथील संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीतील कांदा लिलाव हे बंद पाडले आहेत. ह्या वर्षाच्या सुरुवातीला आधी पावसाने दडी मारली त्यानंतर कसंबसं जेमतेम पाण्यावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांदा आणि द्राक्ष हे पिकं उभे केलेत. तर, त्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे बळीराज्याच्या … Read more