Sensors | लवकरच! शेतात असतील सेन्सॉर; शेती तंत्रज्ञानावर सरकारचा जोर

Sensors

Sensors | पाणी, खते, रसायने आणि कीटकनाशके यांच्या वापराचा मागोवा घेण्यासाठी सरकार शेतात सेन्सर बसवण्याची योजना आखते आहे.

Onion News | कांद्याची रोपं अचानक पिवळे; कांदा पिकावर आलेल्या ‘या’ रोगामुळे शेतकरी चिंतेत

Onion News

Onion News | गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील वातावरण हे कांदा प्रश्नाने चांगलच तापल्याचे पाहायला मिळालं.

PM Kisan Yojana | गावपातळीवर होणार ई-केवायसी विशेष मोहिम

PM Kisan

PM Kisan Yojana | अल्प किंवा अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्र राज्यात ०१ डिसेंबर २०१८ पासून राबवण्यास सुरुवात झालेली आहे.

Nashik | जिल्ह्यात कांदा लिलाव सुरु; बाजारसमितींची परिस्थिती काय?

Nashik

Nashik | नाशिक जिल्ह्यात कांदा निर्यातबंदीवरून शेतकरी तसेच व्यापारी वर्ग चांगलाचा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Garlic Price | कांद्यापाठोपाठ लसूण महागला; तब्बल 400 रुपये किलो भाव

Garlic Price

Garlic Price | मसालेदार जेवण कोणाला आवडत नाही! याच मसाल्यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे लसूण.

Nashik | बोगस बियाण्याने शेतकरी हतबल; सर्वाधिक तक्रार जिल्ह्यात

bogus seeds

Nashik | कांदाप्रश्नी नाशिक जिल्ह्यातील शेतकरी सध्या फारच आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे.

Good News | गेल्या पाच वर्षांत दूध, अंडी, मांस उत्पादनात लक्षणीय वाढ

Good News

Good News | गेल्या पाच वर्षांमध्ये 2022-23 मध्ये दूध, अंडी आणि मांसाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे.

Onion News | सरकारला तुमच्या कष्टाची जाण नसेल तर…; पवारांचा हल्लाबोल

Onion News

Onion News | कांदा निर्यातबंदी विरोधात शरद पवार हे मैदानात उतरलेले आहेत. आज (दि. 11) ते चांदवड मधील मुख्य चौकात बोलत होते.

Agro Tips | अवकाळीच्या तडाख्यातून कशी वाचवता येऊ शकतात पिकं?

Agriculture Update

Agro Tips | सध्या राज्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे शेतकरी अगदी हवालदिल झालेले असताना शेतकऱ्यांची पिके धुळीला मिळताना दिसत आहे.

Suicide | बँकेची नोटीस आल्याने शेतकऱ्याने संपवलं जीवन

Farmers Suicide

Suicide | हे सरकार शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडत आहे का? असा सूर सध्या शेतकऱ्यांमधून ऐकू येत आहे.