Tractor Subsidy | टॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांना मिळणार ५ लाखांचे अनुदान!

Maharashtra News

Tractor Subsidy | आजकालच्या शेतीमध्ये दिवसेंदिवस तंत्रज्ञानाचा वापर वाढताना दिसत असून शेतीकामांसाठी यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

Shocking report | गहू-तांदळात हानिकारक आर्सेनिक आणि शिसेचं प्रमाण जास्त

Agriculture News

Shocking report | तांदूळ आणि गहू हे भारतातील प्रमुख धान्यापैकी एक असून देशात भातशेतीखालील सर्वाधिक क्षेत्र व्यापलेले आहे.

Onion News | केंद्र सरकार २ लाख टन कांदा खरेदी करून काय साध्य करणार…?

Onion News

Onion News | नाशिक जिल्ह्यात सध्या कांदा प्रश्न चांगलाच पेटलेला असताना कांदा निर्यातबंदी मागे घ्यावी अशी मागणी शेतकरी तसेच व्यापारी वर्गाकडून केली जात आहे.

Nashik Drought | उ. महाराष्ट्रात दुष्काळाची स्थिती काय? आजपासून केंद्रीय पथक करणार पाहणी

Nashik Drought

Nashik Drought | यंदा अत्यल्प झालेल्या पावसामुळे राज्यातील अनेक भागात दुष्काळजन्य स्थिती आहे.

Sensors | लवकरच! शेतात असतील सेन्सॉर; शेती तंत्रज्ञानावर सरकारचा जोर

Sensors

Sensors | पाणी, खते, रसायने आणि कीटकनाशके यांच्या वापराचा मागोवा घेण्यासाठी सरकार शेतात सेन्सर बसवण्याची योजना आखते आहे.

Onion News | कांद्याची रोपं अचानक पिवळे; कांदा पिकावर आलेल्या ‘या’ रोगामुळे शेतकरी चिंतेत

Onion News

Onion News | गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील वातावरण हे कांदा प्रश्नाने चांगलच तापल्याचे पाहायला मिळालं.

PM Kisan Yojana | गावपातळीवर होणार ई-केवायसी विशेष मोहिम

PM Kisan

PM Kisan Yojana | अल्प किंवा अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्र राज्यात ०१ डिसेंबर २०१८ पासून राबवण्यास सुरुवात झालेली आहे.

Nashik | जिल्ह्यात कांदा लिलाव सुरु; बाजारसमितींची परिस्थिती काय?

Nashik

Nashik | नाशिक जिल्ह्यात कांदा निर्यातबंदीवरून शेतकरी तसेच व्यापारी वर्ग चांगलाचा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Garlic Price | कांद्यापाठोपाठ लसूण महागला; तब्बल 400 रुपये किलो भाव

Garlic Price

Garlic Price | मसालेदार जेवण कोणाला आवडत नाही! याच मसाल्यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे लसूण.

Nashik | बोगस बियाण्याने शेतकरी हतबल; सर्वाधिक तक्रार जिल्ह्यात

bogus seeds

Nashik | कांदाप्रश्नी नाशिक जिल्ह्यातील शेतकरी सध्या फारच आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे.