Nilesh Lanke Protest | कांदा, दूध दर, कर्जमाफीसाठी खासदार लंकेंचं आंदोलन

Nilesh Lanke Protest

अहमदनगर :  गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या धोरणांचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत असून, राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कांदा निर्यात बंदी आणि त्यानंतर वाढीव निर्यात शुल्क यामुळे कांदा उत्पादक शेतकरी देशोधडीला लागला आहे. तर, शेतीला जोडधंदा म्हणून पशूपालन किंवा दुग्धव्यवसायाकडे पहिले जाते. मात्र, दूधलाही भाव नसल्याने हा व्यवसायही संकटात सापडला आहे.  दरम्यान, कांदा (Onion) आणि … Read more