Union Budget 2024 | अर्थमंत्र्यांकडून घोषणांचा पाऊस; अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय ..?
Union Budget 2024 : लोकसभा निवडणुकीत कृषीविषयक धोरणांचा मोठा फटका बसल्यानंतर आता तिसऱ्या कार्यकाळात भाजपप्रणित एनडीए सरकारच्या अर्थसंकल्पाची सर्वांनाच प्रतीक्षा होती. तर, या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांसाठी काय काय निर्णय घेतले जातात. याबबात उत्सुकता होती. दरम्यान, अर्थसंकल्पात कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटींची भरीव तरतूद करण्यात आली असून, घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे. … Read more