Cotton Rate | पहिल्या वेचणीतील ओला कापुस विक्रीकरिता बाजारात; काय मिळाला दर.. वाचा सविस्तर

Cotton Rate | शेतकऱ्यांनी पहिल्या वेचणीतील भिजलेल्या कापसास साठवून ठेवल्यास उरलेल्या कापसाची प्रत खराब होण्याची भीती आहे. त्यामुळे कापूस विक्रीसाठी बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. या कापसाला ओलाव्याचे प्रमाण लक्षात घेत पांढरकवडा बाजारात 6,800 रुपयांचा दर मिळत आहे. Cotton News | आंतरराष्टीय बाजारात ‘या’ पिकाची मागणी वाढली प्रत खालावण्याच्या भीतीने शेतकऱ्यांचा विक्रीवर भर बोंडातील परिपक्व … Read more

Agro News | सोयाबीन-कापूस अनुदानापासून काही शेतकरी वंचित; लाभ मिळवण्यासाठी ‘ही’ गोष्ट असणे गरजेचे!

Agro News | 2023 च्या खरीप हंगामातील कापूस-सोयाबीन उत्पादकांना राज्य सरकारने हेक्टरी 5000 रुपयांप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादित अनुदान देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार 30 सप्टेंबर रोजी राज्यातील 49 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,398 कोटी रुपये वितरित करण्यात आले होते. राज्यातील 96 लाख 787 खातेदारांना एकूण 4,112 कोटी रुपयांचे वितरण केले जाणार आहे. Agro News | नाशकात … Read more

Weather Update | राज्यात आजही मुसळधार पावसाचा इशारा; पालघर, नाशिक जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर

Weather Update | परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला असून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाने तडाखा बसला आहे. तर आज दिनांक 26 सप्टेंबर रोजी पावसाचा जोर कायम राहणार असून कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर पालघर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून रेड अलर्ट जाहीर करण्यात … Read more

Weather Forecast | एकाच भागात कुठे खूप पाऊस तर कुठे काहीच नाही, असे का होते..?; वाचा सविस्तर…

Weather Update

माणिकराव खुळे – हवामानशास्त्रज्ञ | एखाद्या गाव, शहरात काही विशिष्ट भागात पाऊस पडतो पण एखाद्या भागात खूप पाऊस पडतो तर, कुठे काहीच नाही. याची काय करणे आहेत..? चला जाणून घेऊयात… Weather Forecast | वातावरणातील संवहनी क्रियेद्वारे पडणारा पाऊस एखाद्या गाव, शहरात काही विशिष्ट भागात पडणारा पाऊस म्हणजे, वातावरणातील संवहनी क्रियेद्वारे पडणारा पाऊस होय. यासाठी त्या … Read more

PM Kisan Sanman Yojna | पीएम किसान सन्मान निधीचा १७ वा हप्ता कधी मिळणार..?

PM Kisan Sanman Yojna

PM Kisan Sanman Yojna | नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले असले तरी या निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला असून, याचे मुख्य कारण हे भाजप प्राणित सरकारचे शकरी धोरण. कांदा निर्यात बंदी, शेतमालाला हमीभाव, शेतकरी आंदोलन याचा मोठा फटका भाजपला बसला असून, महाराष्ट्रासह इतर राज्यातीलही महत्त्वाच्या जागाही भाजपला गमवाव्या लागल्या. यामुळे आता केंद्रीय नेतृत्व … Read more

Black Corn | पिवळ्या नाही काळ्या मक्याचे उत्पादन घ्या; बजारात मोठी मागणी

Black Corn

Black Corn | महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विशेषतः उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा या भागांत मक्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर पीक घेतले जाते. पण आपल्याकडे पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाच्याच मक्याचे उत्पादन घेतले जाते. पण तुम्ही काळ्या रंगाची मका पाहिली आहे का? या प्रजातीच्या मक्याचे कणीस हे सामान्य मक्यासारखेच असते. मात्र, या मक्याच्या कणसातील दाणे हे पूर्णपणे … Read more

Agro News | पीकांवर ‘पावडरी मिलड्यूक’ रोगाचे थैमान; कशी घ्याल काळजी

Agro News

Agro News | सध्या वातावरणात अनेक बदल होत असून, या वतावरणीय बदलामुळे भाजीपाल्याच्या पिकावर ‘पावडरी मिल्ड्यू’ भुरी या रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. या रोगामुळे पिकांची पानगळ होत असून, पिकांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे आता भाजीपाला उत्पादक शेतकरी हे मोठ्या संकटात सापडले आहेत. या हंगामात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. मात्र, या रोगामुळे … Read more

Onion News | जगभरात ‘या’ कांद्याची मागणी वाढली…

Onion News

Onion News | ‘या’ प्रकारच्या कांद्याची आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढली. Onion News | यावर्षी कांद्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगलेच रडवले होते. आधीच पावसाची वाट पाहत पाहत कांद्याचे उत्पादन उशीरा आणि कमी आले. त्यानंतर अवकाळी कांद्याला झोडपले. या अवकाळीमुळे काही शेतकऱ्यांचा कांदा वाहून गेला. तर, काहींचे कांदे चाळीतच सडले. मात्र, आता तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कांदा सडण्याचे टेन्शनच … Read more

AI Technology | एक फोटो काढा अन् पिकांच्या समस्या घरी बसून सोडवा…

Farmer Scheme

AI Technology | AI तंत्रज्ञानामुळे आता अनेक गोष्टी सहज शक्य होत आहेत. शेतीच्या संबंधित अनेक कामांमध्ये आता या तंत्रज्ञानाचा उपयोग होताना दिसत आहे. दरम्यान, आता उत्तर प्रदेशमध्ये प्रशासनाने आणखी एक अनोखी योजना राबवली आहे.याद्वारे शेतकऱ्यांना घरबसल्या व्हॉट्सॲपद्वारे शेती आणि पिकांशी संबंधित सर्व प्रकारची माहिती मिळणार आहे. हिवाळा ऋतुत शेती पिकांवर अनेक प्रकारचे रोग पडतात. दरम्यान, … Read more

Viral News | काय सांगता! आता एकाच रोपात बटाटे आणि टोमॅटोचं पीक

Viral News | महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते यातच सध्या देशासह राज्यातील कृषी क्षेत्रात आधूनिकीकरणावर भर दिला जात आहे.