Big News | रोस्ता-रोको केल्याशिवाय दिल्लीला कळत नाही; चांदवडमध्ये पवार कडाडले

Onion Issue

Big News | कांदा निर्यातबंदी विरोधात शरद पवार हे मैदानात उतरलेले आहेत. आज (दि. 11)ते चांदवड मधील मुख्य चौकात बोलत होते.

Exam Update | SSC-HSC परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी खासगी विद्यार्थ्यांना मुदतवाढ

Exam Update

Exam Update | महाराष्ट्रात आता लवकरच परिक्षांचा काळ सुरू होणार असून दहावी-बारावीच्या परिक्षांसंदर्भात एक नविन अपडेट समोर आलेली आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक (SSC) आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (HSC) फॉर्म नंबर १७ भरून दहावी तसेच बारावीची परीक्षा देणाऱ्या खासगी विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्कासहीत (overdue) अर्ज करण्यासाठी 20 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. (Exam Update) Health Tips | सावधान! … Read more

Onion Export | तब्बल एका दशकापासून कांदा निर्यतीत केंद्राची ढवळाढवळ!

Onion News

Onion Export | केंद्राने गुरुवारी (दि. ७) मध्यरात्री कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने नाशिक जिल्ह्यात त्याचे तीव्र पडसाद उमटलेले असताना कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांनी बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद करून ‘रास्ता रोको’ केला होता. मात्र निर्यातबंदीची ही पहिलीच वेळ नसून गेल्या 10 वर्षांत तब्बल 21 वेळा केंद्र सरकारने कांदा निर्यातीत हस्तक्षेप केलेला आहे. लोकसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून … Read more

Breaking News | नाशिक जिल्ह्यात पुन्हा बेमुदत कांदा लिलाव बंदचा निर्णय

Breaking News | नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा बेमुदत कांदा लिलाव बंदचा निर्णय घेण्यात आलेला आहे. चांदवड येथील व्यापाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. जोपर्यंत कांदा निर्यातीसंदर्भात तोडगा निघत नाही तोपर्यंत कांदा लिलाव बंद असेल असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलेला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातलेली आहे. ३१ मार्च २०२४ पर्यंत ही बंदी घालण्यात … Read more