Farmer Protest | शेतकरी आणि मोदी सरकारमधील पेच का सुटत नाही?

Farmer Protest

Farmer Protest | देशातील अन्नदाता हा पुन्हा आक्रमक झाला असून, त्याने सरकारच्या विरोधात आंदोलनाची हत्यार उपसले आहे. हमीभावाचा कायदा आणि यासह अनेक प्रलंबित मागण्यांसाठी देशातील शेतकरी हे दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. याआधी २०२०मध्ये शेकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत दिल्लीची कोंडी केली होती. देशातील शेतकऱ्यांना विश्वासात न घेता पारीत करण्यात आलेल्या तीन कायद्याविरोधात शेतकरी आक्रमक झाले … Read more

Farmers Protest | शेतकऱ्यांवर बळाचा वापर; अश्रुधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज

Farmers Protest

Farmers Protest |  शेतकऱ्यांच्या पीकांना हमीभाव मिळवा. यासाठी हमीभवाचा कायदा आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी देशातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन पुकारले असून, या आंदोलनासाठी देशभरातील अनेक राज्यांतील शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघाले आहेत. या शेतकऱ्यांना सीमांवरच अडवण्यासाठी केंद्र प्रशासनाने मोठी जय्यत तयारी केली होती. काही ठिकाणी सीमेंटचे बॅरीगेट्स तर. काही ठिकाणी रस्त्यांवर तारा टाकण्यात आल्या होत्या. मात्र, … Read more

Farmer Strike | पीकाला भाव न मिळाल्याने शेतकऱ्याने बाजार समितीत काढले कोयता अन् पिस्तूल 

Farmer Strike

Farmer Strike | आधी पावसाने दगा दिला. नंतर कशीबशी पीकं उभी केलीत तर, त्यात अवकाळीने झोडपले. शेतकाऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला. गेले वर्ष हे शेतकऱ्यांसाठी अतिशय प्रतिकूल ठरले. त्यातही जी पिके आहेत त्यांना भाव नाही, अन् जी नाहीयेत त्यांना बाजार समित्यांमध्ये चढे दर मिळत आहेत. यासर्व परिस्थितीमुळे हतबल झालेला बळीराजा आता आक्रमक झाल्याचे राज्याच्या … Read more