Farmers Protest | शेतकऱ्यांवर बळाचा वापर; अश्रुधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Farmers Protest | शेतकऱ्यांच्या पीकांना हमीभाव मिळवा. यासाठी हमीभवाचा कायदा आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी देशातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन पुकारले असून, या आंदोलनासाठी देशभरातील अनेक राज्यांतील शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघाले आहेत. या शेतकऱ्यांना सीमांवरच अडवण्यासाठी केंद्र प्रशासनाने मोठी जय्यत तयारी केली होती. काही ठिकाणी सीमेंटचे बॅरीगेट्स तर. काही ठिकाणी रस्त्यांवर तारा टाकण्यात आल्या होत्या. मात्र, … Read more