Mofat Vij Yojana | सरकारचा मोठा निर्णय; आता शेतकऱ्यांना अखंडित वीज मिळणार

Mofat Vij Yojana

Mofat Vij Yojana | राज्यातील शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा मिळणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढवण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना दिवसा वीज पुरवठा करण्याच्या हेतूने ‘मुख्यमंत्री सौर कृषी योजना २.०’ ही राज्यभरात राबविली … Read more

Weather News | यंदा बैल पोळ्याला राज्यभर दमदार पाऊस; पंजाबराव डखांनी वर्तवला हवामान अंदाज

Weather News

Weather News :  मोठ्या विश्रांतीनंतर आता राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाल्याने बळीराजा सुखावला आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणांच्या पाणीसाठयातही कमालीची वाढ झाली आहे. काही दिवसांवर राज्यात बैल पोळ्याचा (Bail Pola) सण आहे. या सणाला दरवर्षी मुसळधार पाऊस पडतो. मात्र, यंदा राज्यात काही भागात पुर परिस्थिती आहे. तर, … Read more

Deola | देवळा बाजार समितीच्या उप सभापतीपदी शिवाजी आहिरे बिनविरोध

Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उप सभापतीपदी महालपाटणे येथील जेष्ठ संचालक शिवाजी दोधा आहिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बाजार समितीचे मावळते उप सभापती अभिमन पवार यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने या रिक्त पदाच्या जागी गुरुवारी (दि.२२) रोजी दुपारी १२ वाजता समितीच्या सभागृहात सहायक निबंधक तथा निवडणूक निर्णय … Read more

Maharashtra Rain Update | नाशिकसह ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभाकडून ‘अलर्ट’ जारी

Maharashtra Rain Update

Maharashtra Rain Update |  गेल्या काही दिवसांपासून राज्यात विसावा घेतलेल्या पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. राज्यातील काही भागात पुन्हा एकदा जोरदार पाऊस सुरू झाला असून, अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसत असल्याने पुरपरीस्थिती निर्माण झाली आहे. पुणे आणि नाशकातही पावसाने जोर धरला आहे. दरम्यान, आजही हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना अलर्ट दिला असून, राज्यभरात विजांच्या कडकडाटासह पावसाचा … Read more

Nashik | ‘ई-नाम’ मुळे शेतमाल खरेदी-विक्री व्यवहारात पारदर्शकता येणार..!

Nashik

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | केंद्र शासनाच्या नवीन धोरणानुसार ई-नाम (राष्ट्रीय कृषी बाजार) या नवीन प्रणालीमुळे शेतकऱ्यांचा अधिक फायदा होणार असून व्यवहारातील पारदर्शकता वाढणार असल्याचे प्रतिपादन भारत सरकार कृषी किसान विकास मंत्रालयाचे रंगनाथ कटरे यांनी शनिवारी (दि.१७) रोजी देवळा बाजार समितीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती योगेश आहेर हे … Read more

Maharashtra Rain | महिनाअखेरीस पुन्हा जोरदार पावसाची हजेरी; वाचा हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Rain Update

Maharashtra Rain |  या महिन्यात पावसाने राज्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा दिला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने पुन्हा विसावा घेतला असून, पावसाचा जोर ओसरल्याचं दिसत आहे. राज्यातील बहुतांश भागात समाधानकारक पाऊस झाला असून, धरणांच्या पाणीसाठ्यात झाल्याने नागरिकांना आणि शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. दरम्यान, हवमान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार राज्यात 15 ऑगस्टनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. … Read more

Cabinet Decision | महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय; दूध उत्पादकांसाठी मोठा निर्णय

Cabinet Decision

Cabinet Decision | मुंबई :  आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची (Maharashtra Cabinet Meeting) बैठक पार पडली असून, या बैठकीत महायुती सरकारने काही महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि  उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. पुढील काही महिन्यांत कधीही विधानसभा निवडणूकीची बिगुल वाजू शकतात. या … Read more

Onion News | अधिवेशनात कांदा गाजला; खासदार भगरेंनी संसदेत मांडल्या कांदा उत्पादकांच्या व्यथा

Onion News

Onion News |  सध्या संसदेचे अधिवेशन सुरू असून, या अधिवेशनातही कांदा प्रश्न चांगलाच गाजत असल्याचे पहायला मिळाले. नुकतंच विरोधी पक्ष इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसदेच्या प्रवेश द्वारावर गळ्यात कांद्याच्या माळा घालून कांद्यावर लादण्यात आलेले अतिरिक्त निर्यात शुल्क याबाबत आवाज उठवत निषेध व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत कांदा प्रश्नामुळे सत्ताधारी महायुतीची चांगलीच दमछाक झाली. कांदा पट्ट्यात महायुतीचा दारुण … Read more

Pik Vima | नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; 31 ऑगस्टपूर्वी मिळणार 853 कोटी रुपये

Pik Vima

Pik Vima : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी गुडन्यूज दिली असून, यानुसार आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील प्रधानमंत्री पीक विम्याचे (Pik Vima) प्रलंबित असलेल्या 853 कोटी रुपयांचे वितरण केले जाणार आहे. तसेच या प्रकरणी पिकविमा संदर्भात जिल्ह्यातील मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादाजी भुसे आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची यासंदर्भात बैठक घेणार असल्याची माहितीही कृषीमंत्री … Read more

Satana | ज्यांना शेतकऱ्यांनी पोसलं त्या हमाल, मापाऱ्यांनी शेतकरी प्रतिनिधींना अरेरावी करणं कितपत योग्य..?

Satana

लेखक – कुबेर जाधव | शब्द थोडे कठोर आहेत पण ते व्यक्त करणे गरजेचे आहे. परवा पेपरात व समाज माध्यमातून बातमी वाचण्यात आली की, नामपूर बाजार समितीत एका शेतकऱ्यावर हमाल मापारी यांनी गुन्हा दाखल केला आणि काल परवा सटाणा बाजार समितीत शेतकरी संघटनेच्या तालुका अध्यक्षांना अरेरावी करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली. हे शेकडो शेतकरी, … Read more