Electricity for Farmers | आता राज्यातील शेतकऱ्यांना कमी दरात आणि दिवसा वीज मिळणार

Electricity for Farmers

Electricity for Farmers | राज्य सरकारने शेतकऱ्यांना आनंदवार्ता दिली असून, यामुळे आता शेतकऱ्यांची लोड शेडिंगची समस्या आणि रात्रपाळी बंद होणार आहे. तर सरकारच्या या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना दिवसा आणि माफक दरात वीज मिळणार आहे. तर, शेतीसाठी दिवसा वीज मिळावी, ही शेतकऱ्यांकडून सातत्याने होणारी मागणी आता पूर्ण होणार आहे आणि आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या कृषि जगतात … Read more

Dhananjay Munde | ‘स्व. गोपीनाथराव मुंडे’ योजनेचे रूप बदलले; शेतकऱ्यांना आता अधिक लाभ

Dhananjay Munde

Dhananjay Munde |  केंद्र आणि राज्य सरकार हे नेहमीच शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी शेतकरी हिताच्या योजना आणत असतात. दरम्यान, अशीच एक योजना राज्य सरकारने सुरू केली असून, राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. अपघाती शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी ‘स्व. गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा’ या योजनेचे … Read more

Eknath Shinde | मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द; या शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहनपर अनुदान

Eknath Shinde

Eknath Shinde |  स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या बेदाण्यांचा समावेश हा शालेय पोषण आहारात करण्याच्या मागणीला यश आले असून, सरकारने याबाबतचा अध्यादेश काढला आहे. दरम्यान, आता विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात बेदाण्यांचा समावेश करण्यात येणार आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर असताना, आणखी एक मागणी केली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना आणि शेतकरी संघटनांना … Read more

Grapes News | द्राक्ष उत्पादकांसाठी सरकारचा मोठा निर्णय; पेढे वाटून निर्णयाचे स्वागत

Grapes News

Grapes News | केंद्र सरकारने अचानक लादलेल्या या कांदा निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादकांसह द्राक्ष उत्पादकांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले. कारण केंद्र सरकारने अचानक लादलेल्या या कांदा निर्यात बंदीमुळे बांग्लादेशने त्यावेळी इतर देशांतून कांद्याची आयात करून आपली गरज भागवली. मात्र, त्यानंतर भरतातून येणाऱ्या द्राक्ष पीकावरील शुल्क वाढवले असून, हा तोटा व्यापऱ्यांना बसत असला तरी याची फेड … Read more

Goverment Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारची नवी योजना

Goverment Scheme

Goverment Scheme | आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आता ॲक्शन मोडवर आले असून, सरकारतर्फे अनेक मोठे निर्णय घेतले जात आहे. यातच गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक सोमवार (दि. ५ फेब्रुवारी) रोजी पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र सरकारतर्फे तब्बल २० महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते. यानिर्णयांमुळे अनेक … Read more

Seeds | महाराष्ट्र सरकारच्या ‘राज्य बियाणे उपसमिती’ची आज ५३ वी बैठक

Seeds

Seeds | महाराष्ट्र सरकारच्या ‘राज्य बियाणे उपसमिती‘ची आज ५३ वी बैठक सकाळी साडेएकरा वाजता अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. केंद्र सरकारच्या बियाणे समितीतर्फे पिकांचे नवे वाण अधिसूचित करण्यासाठी राज्य बियाणे उपसमितीची केंद्र शासनास शिफारशीची आवश्यकता असते. दरम्यान, यामुळेच राज्यातील अनेक कृषी विद्यापीठांच्या संशोधक संचालकांनी प्रस्तावित केलेल्या तब्बल २२ अन्नधान्ये, फळे आणि भाजीपाला या … Read more