Maharashtra Rain | महिनाअखेरीस पुन्हा जोरदार पावसाची हजेरी; वाचा हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Rain Update

Maharashtra Rain |  या महिन्यात पावसाने राज्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा दिला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने पुन्हा विसावा घेतला असून, पावसाचा जोर ओसरल्याचं दिसत आहे. राज्यातील बहुतांश भागात समाधानकारक पाऊस झाला असून, धरणांच्या पाणीसाठ्यात झाल्याने नागरिकांना आणि शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. दरम्यान, हवमान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार राज्यात 15 ऑगस्टनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. … Read more

Maharashtra Rain | पुढील आठवड्यात पावसाची स्थिती काय; उत्तर महाराष्ट्रात कसा असेल पाऊस..?

Maharashtra Rain

माणिकराव खुळे – हवामानशास्त्रज्ञ |  ९०० मीटर उंचीचा मान्सूनचा मुख्य आस सरासरी जागेवर असल्यामुळे उद्या रविवार (दि. १४) जुलै पासून पुढील चार दिवस म्हणजे बुधवार (दि. १७) जुलैपर्यंत महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची दाट शक्यता आहे. आस दक्षिणेकडे सरकण्याची शक्यता असुन पावसासाठी अनुकूलता वाढेल. अरबी समुद्रातील ‘ऑफ शोर ट्रफ’ मजबूत आहे. पण त्याची ऊर्जा मुंबईसह … Read more

Maharashtra Rain | संपूर्ण राज्याला यलो अलर्ट; वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

Weather Update

Maharashtra Rain | यंदाचे वर्ष हे अल निनोचे वर्ष असल्याने यावर्षी उष्णतेचे प्रमाण अधिक होते. तसेच यामुळे यंदा पाऊसही काही भागात जोरदार कोसळला. तर, काही भागात पावसाने हुलकावणी दिली. या उन्हाळ्यात उन्हाने कहर केल्याने शहरी भागातील नागरिकही पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. दरम्यान, अखेर पावसाने राज्यातील बहुतेक भागांत हजेरी लावली असून, महाराष्ट्रात मान्सून वेळेपूर्वीच दाखल … Read more

Maharashtra Rain | नाशिकमध्ये काही तासांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

Weather Update

Maharashtra Rain |  मागील अनेक दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने खर माजवला आहे. विदर्भासह अनेक भागांत पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. असे असतानाच आता या पावसाने उत्तर महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला असून, नाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात काही भागांना अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) व गारपिटीने जोडपले असून, यामुळे शेतकऱ्यांच्या … Read more

Rain Update | यावर्षी ‘या’ महिन्यात दाखल होणार मान्सून

Maharashtra Rain

Rain Update | यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पिण्यासाठीही पाणी नाही, अशी स्थिती आहे. तसेच शहरी भागातही आतापासूनच धारणांनी तळ गाठला आहे. यावर्षी अशी स्थिती असण्याचे कारण म्हणजे २०२३ हे वर्ष ‘अल निनो’ चे वर्ष होते. मात्र, यावर्षी म्हणजेच २०२४ मध्ये पावसाळा हा लवकर दाखल होणार असून, यामुळे नक्कीच … Read more

Rain Alert | नववर्षाच्या सुरूवातीला शेतकऱ्यांना बसणार अवकाळीचा तडाखा!

Farmers Issues

Rain Alert | डिसेंबरअखेर तसेच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्यातील काही भागात पाऊस हजेरी लागणार असून वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे नववर्षाच्या सुरूवातीला पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे.