Devendra Fadnavis | नाशिकमधून फडणवीसांची कांदा उत्पादकांसाठी मोठी घोषणा

Devendra Fadnavis

 नाशिक : दिंडोरी मतदार संघ हा कांदा प्रश्नामुळे चांगलाच चर्चेत आला असून, आपला बालेकीला अबाधित ठेवण्यासाठी भाजपने आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तर, आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भारती पवारांच्या (Dr Bharti Pawar) प्रचारार्थ मनमाड येथे सभा झाली. यावेळी तुफान फटकेबाजी फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली.    “भारती पवारांना … Read more