Agro News | गेल्यावर्षी झालेल्या खरीपाच्या नुकसानीची भरपाई मिळणार

Agro News | राज्य सरकारने अखेर आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान खरीप विमा योजनेतील ओरिएंटल इन्शुरन्स या कंपनीमार्फत 1 हजार 927 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या तीन दिवसात ही रक्कम नुकसान भरपाईसाठी दावा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करण्यात येणार असून राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी याबद्दल माहिती दिली आहे. यामुळे सहा जिल्ह्यांमधील … Read more

Onion News | कांदा अनुदानापासून शेतकरी वंचित

Onion News

Onion News | दीड वर्षांपूर्वी कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याकारणाने राज्य सरकारने शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 350 रुपयांचे कांदा अनुदान जाहीर केले होते. या अंतर्गत जवळपास 12,947 शेतकऱ्यांना अद्यापही एकही रुपया मिळालेला नसून कांदा अनुदानाची ही संपूर्ण रक्कम विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी. अशी मागणी आता महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे … Read more

Weather Update | राज्यात पावसाचा जोर ओसरताच उन्हाचा कडाका वाढला

Weather Update | मान्सून परतीच्या प्रवासाला निघाल्यानंतर राज्यामध्ये पावसाचा जोर ओसरला आहे. परंतु पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे उन्हाचा चटका वाढला असून ‘ऑक्टोबर हीट’ चे चटके अनुभवायला मिळत आहेत. तर आज सातारा, सांगली जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा अंदाज असून उर्वरित राज्यांमध्ये मुख्यतः हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. Weather News | मॉन्सून परतीसाठी पोषक हवामान तयार; … Read more

Crops Damage | निफाडमध्ये हाता तोंडाशी आलेल्या टोमॅटो पिकाचे माथेफिरूकडून नुकसान; शेतकरी हवालदिल

Crops Damage | मोठ्या प्रतीक्षेनंतर टोमॅटोला 800 रु. प्रतिक्रेट दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये काहीसे समाधानाचे वातावरण असतानाच, निफाड तालुक्यातील मुखेड येथे शनिवारी 28 तारखेच्या मध्यरात्री एका माथेफिरूने दहा शेतकऱ्यांच्या शेतातील काढणीला आलेल्या टोमॅटोच्या पिकांवर विळा, कोयत्याने वार करून नासधूस केली. सध्या मिळत असलेला टोमॅटोचा भाव व झालेले नुकसान पाहतात तीन लाखांकून अधिक आर्थिक नुकसान यामध्ये … Read more

Agro News | केळीच्या दरात घसरण कायम

Agro News | मध्य प्रदेशातील बाजारात केळीच्या आवकित मोठी वाढ झाली आहे. परीणामी खानदेश शिवार किंवा थेट खरेदीत केळी दरात गेल्या 12 ते 15 दिवसात एक क्विंटल मागे 1,100 ते 1000 रुपयांची घट झाली आहे. मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूरात केळीची आवक सतत वाढत आहे. तर बऱ्हाणपूर बाजारात लिलावामध्ये जे दर केळीला मिळत आहेत त्याच दरात खानदेशात केळीची … Read more

Weather News | मॉन्सून परतीसाठी पोषक हवामान तयार; आज दक्षिण महाराष्ट्रात वादळीवाऱ्यांसह पावसाचा अंदाज

Weather News | परतीच्या पावसाचा रखडलेला प्रवासाचा सुरू होण्याची चिन्हे आहेत. यातच राज्याच्या अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. तर आज दिनांक 1 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे असलेल्या जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः पाऊस उसंत घेणार असून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर … Read more

Agro News | पावसामुळे खंड पडल्यानंतर आता नवरात्रीमध्ये द्राक्ष काढणी जोर धरणार

Agro News | देशामध्ये द्राक्ष उत्पादनात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. तर नाशिकला ‘द्राक्षपंढरी’ म्हणून ओळखले जाते. तेव्हा यंदा नाशिक जिल्ह्यामध्ये बंपर द्राक्ष उत्पादन हंगामाची अपेक्षा आहे. यंदा जिल्ह्यातील लाख क्षेत्रावर नियमित द्राक्षांची लागवड करण्यात आली असून सटाणा बागलाणमध्ये द्राक्षाची छाटणी सुरू झाली असली तरी पावसामुळे निफाड, दिंडोरी, सिन्नर, येवला तालुक्यात द्राक्षांच्या छाटणीला ब्रेक लागला होता. … Read more

Agro News | श्रीगोंदा बाजार समिती म्हैसूर आणि गाझियाबादमध्ये विक्रीकेंद्र उभारणार

Agro News | कांदा व लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती म्हैसूर, गाजियाबाद येथे कांदा, लिंबू व इतर शेतमाल विक्रीसाठी केंद्र तयार करणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी दिली. Agro News | सोयाबीन आणि कापूस उत्पादकांसाठी खुशखबर; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यांवर आज अर्थसहाय्य वितरित बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत … Read more

Agro News | सोयाबीन आणि कापूस उत्पादकांसाठी खुशखबर; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यांवर आज अर्थसहाय्य वितरित

Agro News | राज्य सरकारने मागील वर्षी भाव पडल्याने नुकसान झालेल्या राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली होती. या निधीचे आज वितरण थेट शेतकऱ्यांच्या खात्यात करण्यात आले आहे. मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ऑनलाईन वितरण प्रणाली द्वारे एका क्लिकवर शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वितरणाची सुरुवात करण्यात आली. Agro … Read more

Weather Update | मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रासह मराठवाड्यात आज पावसाची शक्यता

Weather Update | मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासात खंड पडला असून राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. यातच पावसाला पोषक हवामान झाल्याने आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी दक्षिण कोकण, दक्षिण व मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज असल्याने हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा दर्शवण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यातील काही भागांत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. Weather Update | … Read more