Agro News | गेल्यावर्षी झालेल्या खरीपाच्या नुकसानीची भरपाई मिळणार

Agro News | राज्य सरकारने अखेर आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान खरीप विमा योजनेतील ओरिएंटल इन्शुरन्स या कंपनीमार्फत 1 हजार 927 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या तीन दिवसात ही रक्कम नुकसान भरपाईसाठी दावा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करण्यात येणार असून राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी याबद्दल माहिती दिली आहे. यामुळे सहा जिल्ह्यांमधील … Read more

Agro News | केळीच्या दरात घसरण कायम

Agro News | मध्य प्रदेशातील बाजारात केळीच्या आवकित मोठी वाढ झाली आहे. परीणामी खानदेश शिवार किंवा थेट खरेदीत केळी दरात गेल्या 12 ते 15 दिवसात एक क्विंटल मागे 1,100 ते 1000 रुपयांची घट झाली आहे. मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूरात केळीची आवक सतत वाढत आहे. तर बऱ्हाणपूर बाजारात लिलावामध्ये जे दर केळीला मिळत आहेत त्याच दरात खानदेशात केळीची … Read more

Agro News | सरकारकडून तांदूळ निर्यातीवरील निर्बंध शिथिल; निर्यात शुल्कात देखील घट

Agro News | देशांमधील चांगले पाऊसमान आणि पिकाची चांगली परिस्थिती लक्षात घेत केंद्र सरकारकडून तांदूळ निर्यातीवरील निर्बंध कमी करण्यास सुरुवात केली असून केंद्राने आता बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवरील बंदी मागी घेतली आहे. तसेच, अर्ध उकडलेल्या तांदळाच्या निर्यातीवरील शुल्क 20 टक्क्यांवरून 10 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली आहे. Agro News | नाशिकच्या मालेगावात ‘कृषी स्वर्ण समृद्धी’ … Read more

Onion News | बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारकडून 300 टन कांद्याची आयात; शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट

Onion News

Onion News | देशाभरात कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून परदेशातून कांदा आयात करण्याकरिता परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातून पंजाबातील अमृतसर आणि जालींदर या शहरात 11 मार्ट्रकमधून कांदा दाखल झाला आहे. तर कांद्याने भरलेले 45 ते 50 उर्वरित ट्रक बॉर्डर वर उभे असल्याने दोन-तीन दिवसात मोठ्या प्रमाणात भारतात अफगाणिस्तानचा कांदा दाखल होणार आहे. त्यामुळे … Read more

Nashik Rain | नाशकात परतीच्या पावसाने कांदा पिकाचे नुकसान; शेतकऱ्यांकडून तात्काळ मदतीची मागणी

Nashik Rain | नाशिक मधील चांदवड येथे काल झालेल्या मुसळधार पावसामुळे चांगलीच दणादण झाली असून शेती पिकांचं नुकसान झालंय. यामध्ये प्रामुख्याने नुकतीच लागवड केलेली कांद्याची लागवड त्याचबरोबर लागवडीसाठी तयार करण्यात आलेल्या रोपांचे अतोनात नुकसान झाले आहे या पिकांसोबतच मका आणि बाजरी या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. Weather Update | राज्यात आज पावसाचा यलो अर्लट … Read more

Agro News | अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून निधी जाहीर; पहा कोणाला मिळणार लाभ…

Agro News | जून ते ऑगस्ट 2024 या कालावधीत अतिवृष्टीमुळे राज्यात झालेल्या शेतपिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना शासनाकडून 237 कोटी, 7 लाख 13 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय शासनाने जारी केला असून संबंधित शेतकऱ्यांना याचा लाभ होईल अशी माहिती मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे. Agro … Read more

Jalgaon News | ‘आवक कमी असूनही केळीच्या दरात घसरण?’; शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांवर दर पाडल्याचे आरोप

Jalgaon News | खानदेशमध्ये मागील आठवड्यात केळी दरात क्विंटलमागे पाचशे ते आठशे रुपये घसरण झाली आहे. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारातील व्यापारी लॉबी एक झाली असून त्यांनी ऐन मागणीच्या हंगामात दर पाडल्याचा आरोप केला जात आहे. मागील पाच ते सहा दिवसांत खानदेशात केळीची आवक स्थिर असून त्यात कुठलीही वाढ झाली नाही. हल्ली दररोज 16 टन … Read more

Rain News | राज्यामध्ये अनेक ठिकाणी विजांसह मुसळधार पाऊस

Rain News | राज्यातील वातावरणात बदल होत असून मागील दोन दिवसांपासून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. सोमवारी सकाळी आठवाजेपर्यंत जालन्यातील गोंदी येते सर्वाधिक 100 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने खरिपातील काढणीच्या अवस्थेत असलेल्या पिकांचे नुकसान होत आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये ढगाळ वातावरण असून दिवसभर कडक उन, … Read more

Dindori | दिंडोरीतील शेतकरी, उद्योजक महावितरणाच्या दररोजच्या भारनियमनाने त्रस्त

Dindori | नाशिक मधील दिंडोरी तालुक्यात महावितरण कंपनीकडून केल्या जाणाऱ्या दररोजच्या भारनियमनाने शेतकरी आणि उद्योजक संताप व्यक्त करत आहेत. रोज सकाळी संध्याकाळी भारनियमन होत असून महावितरणाने या भारनियमनावर अजून पर्यंत तोडगा न काढल्याने शेतकरी बांधवांकडून संताप व्यक्त केला जात आहे. Dindori Lok Sabha | कांदा उत्पादकांना भारती पवारांची गॅरंटी; ‘मी निवडणून आल्यास हक्काने…’ ग्रामीण भागाला … Read more

Rain Update | नाशकात पावसाचे पुनरागमन

Maharashtra Rain Update

Rain Update | मागील काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यामधील अनेक भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतली होती. ज्यामुळे नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला होता. मात्र आज दुपारी अडीच दरम्यान पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. Weather News | आज विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला येलो अलर्ट जोरदार पावसाने ठिकठिकाणी पाणी साचले शहरांमधील मेनरोड, सीबीएससह, नाशिक रोड परिसरामध्ये … Read more